नाशिक

धक्कादायक! व्हिडिओ काढत तरुणाची आत्महत्या

नवीन नाशिक - अंबड परिसरातील एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.८) उघडकीस आली. विशेष म्हणजे या तरुणाने आत्महत्येचे व्हिडिओ...

मागणी कमी होताच दूधाचे दर घसरले

नाशिक : दूध दरवाढीसाठी आंदोलन करणार्‍या दूध उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांवर आता कमी दराने दूध विक्री करण्याची वेळ आली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक...

ऐन दिवाळीत अवकाळीने कांदा,मक्याचे नुकसान

नाशिक:सप्टेंबर महिन्यात नाशिककरांना झोडपून काढलेल्या पावसाने आता ऐन दिवाळीत हजेरी लावली.त्यामुळे  दिवाळीच्या आनंदावर पाणी फेरले गेले.शुक्रवारी (दि.५) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीत धावपळ...

ST worker strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परतीच्या प्रवासाचं ‘दिवाळं’

वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि.७) मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारल्याने नाशिक विभागातील सर्व १३ आगारांमधील बससेवा ठप्प झाली आहे. या संपामुळे एसटी...
- Advertisement -

साहित्य संमेलनातून नाशिकचे ‘ब्रॅण्डिंग’

कुसुमाग्रज नगरीत होऊ घातलेल्या मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू झाली असून साहित्य संमेलन गीत प्रकाशन संमेलनाचे स्वागताध्यक्ष जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते...

लक्ष्मीकृपा! देशभरात १.२५ लाख कोटींची उलाढाल

uनाशिक ः कोरोनामुळे बाजारपेठेला आलेली मरगळ दिवाळीने दूर सारली. कारण, दिवाळीनिमित्त बाजारपेठेला चांगलीच झळाळी प्राप्त झाली. दोन वर्षांपासून ठप्प झालेल्या बाजारपेठेत यंदा मोठया प्रमाणावर...

इन्स्टाग्रामवर अश्लिल फोटो; प्रेयसीसमोर प्रियकराचा खून

नाशिक : अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रेयसीच्या मित्रांचे इन्स्टाग्रामवर अश्लिल फोटो टाकल्याने टोळक्याने प्रियकराची धारदार चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.६) मध्यरात्री २...

तुरुंगातून बाहेर येताच दिराने केला भावजयीचा खून

मद्यधुंद अवस्थेत दोन मित्रांनी एकाची धारदार शस्त्राने वार करुन केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि.३) रात्री ११ वाजेदरम्यान किरकोळ कारणातून दिराने धारदार चाकूने ३०...
- Advertisement -

बनावट घोषणापत्र आणि खरेदी खत प्रकरणात भूपेंद्र शाहांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून मुखत्यार पत्रासह बनावट घोषणापत्र जोडून एकाने परस्पर खरेदी खत करीत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी...

नाशिकमध्ये एसटीचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

कळवण : एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एसटी आगारात चालकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच कळवण आगारातील...

सोयाबीनच्या गंजी जळून अडीच लाखांचे नुकसान

लासलगाव : निफाड तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी लक्ष्मण तुपे यांच्या तीन एकरातील शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी जळून खाक झाल्या असून, जवळपास दोन ते...

दिवाळीनंतर पार्किंगही महागणार

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या ३३ पैकी २२ स्मार्ट पार्किंगची शुल्कवसुली आता दिवाळीनंतर सुरू केली जाणार आहे. ट्रायजेन कंपनीने स्मार्ट...
- Advertisement -

 नाट्य परिषदेचे रंगकर्मी पुरस्कार जाहीर

नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेतर्फे दिले जाणारे यंदाचे रंगकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या...

नृत्य साधनेतून नाशिकमध्ये रंगली दिवाळी पहाट

कोरोना रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याने यंदा दिवाळीची पहिली पहाट शास्त्रीय नृत्याने रंगली. नाशिकच्या कलाकारांनी यंदा उत्सव नर्तनच्या माध्यमातून महाराष्ट्राचे सण या विषयावर...

कोविडमुळे मृत झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख

नाशिक - जीवाची बाजी लावून कोविड काळात फ्रंटलाईन वर्करने आपली सेवा दिली. त्यात काही कर्मचार्‍यांवर काळाने घालाही घातला. त्यामुळे त्यांचे कुटूंब उघड्यावर आले. कोविडमुळे...
- Advertisement -