नाशिक

इगतपुरी पंचायत समिती माजी सभापती मुसळे यांची आत्महत्या

अस्वली स्टेशन : इगतपुरी तालुका शिवसेनेचे ज्येष्ठ व एकनिष्ठ नेते आणि पंचायत समितीचे माजी सभापती अरुण मुसळे (53) यांनी सोमवारी दुपारी नांदूरवैद्य येथील आपल्या...

विनामास्क बाहेर गेल्यास खिसा होईल रिकामा

कोरोना काळात वारंवार आवाहन करुनही विनामास्क फिरणार्‍या, सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचं पालन न करणार्‍या आणि रस्त्यावर थुंकणार्‍या ९१ बेशिस्त नागरिकांना कोर्टानं आज समन्स बजावत ५६...

Corona : दिवसभरात २ रुग्णांचा मृत्यू; २३२ नवे रुग्ण, ४८७ कोरोनामुक्त

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसह मृत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होवू लागली आहे. सोमवारी (दि.२) दिवसभरात नाशिक ग्रामीणमधील २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, २३२...

सोन्यासारख्या दरांमुळे कांद्याचीही चोरी

कांद्याला सोन्यासारखा भाव मिळत असल्यानं चोरट्यांनी आपला मोर्चा थेट कांदाचाळींकडे वळवला आहे. देवळ्यासह सटाणा तालुक्यात गेल्या आठवडाभरात पाच ठिकाणी कांदाचोरीच्या घटना घडल्या आहेत. वाजगाव...
- Advertisement -

पोहायला गेलेल्या तरुणांची मैत्री मृत्यूवेळीही राहिली अतूट

पोहायला गेलेल्या दोघा मित्रांपैकी एक बुडायला लागल्याचे दिसताच दुसर्‍या मित्राने क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने पाण्याचा अंदाज न...

शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या आडतदाराचा माफीनामा

टोमॅटोचे पैसे घेण्यासाठी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत गेलेल्या एका शेतकर्‍याला आडतदाराने जबर मारहाण केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. या घटनेनंतर बाजार...

दिलासादायक : पहिल्यांदाच एकाही रुग्णाचा दिवसभरात मृत्यू नाही; २४ तासांत २४४ नवे रुग्ण, ४१८ कोरोनामुक्त

नाशिक : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची कमी होत असून, रविवारी (दि.१) दिवसभरात २४४ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण ८४, नाशिक शहर...

मखमलाबाद शिवारातून आठ तलवारी, दोन चॉपर, फायटर जप्त

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना मखमलाबाद शिवारातील पठाडे फार्म येथील प्रणिल प्रकाश पठाडे याच्या घरात प्राणघातक शस्त्रे...
- Advertisement -

सराफ बाजारातून व्यापाऱ्याचे २० लाख लुटले

नाशिकच्या सराफ बाजारात सोनेखरेदीसाठी आलेल्या सराफ व्यावसायिकाकडील तब्बल २० लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सराफ...

मॉडेलिंगचे आमिष दाखवून बलात्कार; व्हिडीओ व्हायरलची धमकी देत लुटले दागिने

मॉडेलिंगचे आमिष दाखवत एकाने गुंगीचे औषध देत शुटिंग करुन ते सोशल मीडियासह नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून दागिने लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली...

सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहतूक पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना पकडले

पेट्रोलिंग करत असताना रिक्षातील पाचजण वाहनचालकास कोयत्याचा धाक दाखवत त्याच्याकडी;ा दोन हजार रुपये हिसकावून पळून गेल्याचे नाशिक जिल्हा वाहतूक पोलिसांना समजले. त्यानंतर लगेच पोलिसांनी...

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विनय ठकार यांचे निधन

नाशिक जिल्ह्यातील पहिले हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विनय ठकार (७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. प्रतिभा आणि एक मुलगा व मुलगी...
- Advertisement -

कुरापत काढत नाशिकरोडला एकाचा खून

किरकोळ वादातून टोळक्याने एकाच्या डोक्यात लाकडी दांडके मारुन खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२७) रात्री १० वाजेदरम्यान रेल्वे ट्रॅक्शन, एकलहरा रोड येथे घडली. याप्रकरणी राहुल...

कांद्यासंदर्भात केंद्राशी मी चर्चा करेन पण बाजार समित्या बंद करु नका – शरद पवार

नाशिक- केंद्राने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा वगळला मग साठवणुकीच्या नावाने कारवाई का असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला केला. कांद्यावर लादलेली...

पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला मुंबई हायकोर्टात आव्हान

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले असून या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशीही मागणी...
- Advertisement -