मुंबई: उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तत्काळ मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री उदय सामंत यांना अचानक उच्च रक्त दाबाचा त्रास जाणवू लागला . यानंतर त्यांना तत्काळ मुंबईतीली लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Uday Samant Blood Pressure Minister Uday Samant s health deteriorated Immediately admitted to Lilavati Hospital)
सध्या मंत्री उदय सामंत यांची प्रकृती स्थीर असून, ते लवकरच बरे होतील अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दावोसचा दौरा केला होता.
(हेही वाचा: Vijay Wadettiwar : भूमाफीयांच्या विळख्यातून राज्यातील देवस्थानच्या जमिनी मुक्त करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी )