BREAKING

Marathi drama : पहिल्या एंट्रीला काळीज धडधडत होते – अरुण कदम

मुंबई : मालवणी भाषेतील गाजलेल्या 'वस्त्रहरण' या नाटकाच्या माध्यमातून मच्छिंद्र कांबळी यांचे व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पदार्पण झाले. या नाटकाने अक्षरश: धुमाकूळ घातला. केवळ कोकणातीलच नव्हे तर, सर्वच नाट्यरसिकांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला. या नाटकात मच्छिंद्र कांबळी यांनी 'तात्या...

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मध्ये हे कलाकार साकारणार या व्यक्तिरेखा

गायक, गीतकार, संगीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील सुधीर फडके म्हणजेच बाबुजींची भूमिका सुनील बर्वे साकारत असून त्यांच्या पत्नीची म्हणजेच ललिताबाईंची भूमिका...

T-20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेसह इंग्लंडचा संघ जाहीर

मुंबई : येत्या 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्व (20) संघांचा समावेश आहे. नुकताच बीसीसीआयने टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय संघाचे कर्णधार पद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले असून उप-कर्णधार...

कंबरेला करदोडा का बांधतात, जाणून घ्या

आपल्या देशात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या केल्या जातात याला काहीतरी पूर्वापार अशी परंपरा आहेत आणि काही कारणं देखील आहेत. आता कमरेतील कडदोराच (Waist Chain) घ्या. लहान बाळाच्या आणि पुरुषांच्या कमरेला अनेकदा तुम्ही कडदोरा बांधलेला नक्कीच पाहिला असेल. पण...
- Advertisement -

Supercarrier Warship: चीनने समुद्रात उतरवली सुपरकॅरियर युद्धनौका; फक्त अमेरिकेकडेच आहे ही ताकद

नवी दिल्ली: चीनने आपले पहिले सुपर कॅरिअर समुद्रात सोडले आहे. ही चीनची तिसरी विमानवाहू युद्धनौका आहे, जी अमेरिकेबाहेर बनलेली सर्वात प्रगत विमानवाहू नौका आहे. या युद्धनौकेचे नाव फुजियान आहे, जे चीनच्या फुजियान प्रांताच्या नावावरून पडले आहे. चीनची ही पहिली...

Bird Flu Alert : कच्चं दूध पिऊ नका, शिजवलेलं मांसाहार खा; वाढत्या बर्ड फ्लूवरुन केंद्राचा नागरिकांना सल्ला

दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या विविध भागात बर्ड फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत बर्ड फ्लू...

Lok Sabha 2024 : वायकरांच्या प्रचाराला सोमय्यांना बोलवा, ठाकरे गटाचा खरमरीत टोला

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रवींद्र वायकर हे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार असून ते उद्या बुधवारी (ता. 01 मे) अर्ज भरण्याची शक्यता आहे. या लोकसभेतून महाविकास आघाडीकडून शिवसेना...

Lok Sabha 2024: UK मध्ये सर्जरी, तो आंधळाही होऊ शकतो…; राघव चढ्ढाबाबत मोठी बातमी समोर

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा सध्या लंडनमध्ये असून त्यांच्या डोळ्यांवर उपचार सुरू आहेत. मात्र, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. केजरीवाल यांच्या घरावर ईडीचा छापा, त्यानंतर झालेली अटक आणि नंतर तुरुंगवास या वेळी आपचे...
- Advertisement -