मुंबई

मुंबई

देशात सर्वात जास्त सदस्य नोंदणी महाराष्ट्रातून करू – नाना पटोले

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. मिस कॉल देऊन सदस्य नोंदणी करण्यासारखे हे अभियान नसून हे अत्यंत...

Mumbai Lockdown: …म्हणून मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही; पालिका आयुक्तांचं दिलासादायक वक्तव्य

काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार गेली तर, लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल,...

Extortion Case : रियाझ भाटीला हायकोर्टाचा दिलासा, फरार घोषित केल्याचा दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश रद्द

गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह फरार आरोपी घोषित केलेल्या रियाझ भाटीला हायकोर्टाचा मोठा दिलासा...

MCA ने मुंबई पोलिसांचे कोट्यावधी रूपये थकवले, वसुलीत गृह विभाग अपयशी

मुंबई क्रिकेट असोसिशएनकडून कोट्यावधींची थकबाकी वसुल करण्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनला अपयश आले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला क्रिकेट...
- Advertisement -

corona virus: मुंबईत संपूर्ण नव्हे तर ‘मिनी लॉकडाऊन’ लागणार?, महापौर पेडणेकरांचे संकेत

मुंबईतील कोरोनाबाधितांची आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या मुंबईत २० हजारपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात वीकेंड लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. तसेच...

Booster Dose Guidelines : बुस्टर डोस घ्यायचाय! अशी करा नोंदणी, BMC ची नियमावली जारी

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने मुंबई शहराची चिंता अधिक वाढवली आहे. गेल्या सात दिवसांत मुंबईत रुग्णसंख्या संख्या झपाट्याने वाढत असून दैनंदिन रुग्णांची संख्या २० हजारांच्या...

कोरोनात दिलासा…आणि टेन्शनही !

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात एकटेच ठेवण्यात येत असे. मात्र, आता हा रुग्ण रुग्णालयात एकटा राहणार नसून त्याच्यासोबत एका नातेवाईकाला राहण्याची मुभा देण्यात आली...

रश्मी ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख जितेश गजारिया यांची मुंबई सायबर सेल पोलिसांनी चौकशी...
- Advertisement -

तुर्तास राज्यात ऑक्सिजनची गरज नाही

मुंबईसह राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झापाट्याने वाढ होत आहे. रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी राज्याला तुर्तास ऑक्सिजनची गरज भासली नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

बीडमधील परळी येथे 2008 साली झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणी न्यायालयात वारंवार अनुपस्थित राहिल्याने परळी न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले...

घरीच उपचार घेणार्‍या कोरोनाग्रस्तांची संख्या दोन हजार

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा फटका रायगड जिल्ह्याला सर्वत्र बसू लागला आहे. जिल्ह्यात दाखल झालेल्या 2371 रुग्णांवर उपचार सुरू असून इस्पितळातील तयारीच्या एकूणच स्थितीचा अंदाज घेत...

लोकल ट्रेन अथवा प्रवास बंदीचा विचार नाही

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीही मुंबईतील लोकल ट्रेन अथवा जिल्हा अंतर्गत प्रवास बंदी घालण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नसल्याचा खुलासा सार्वजनिक...
- Advertisement -

Weather Forecast : राज्यातील सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार – दादाजी भुसे

तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तराच्या पाठोपाठ आता ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत....

मालवणी ISIS प्रकरणात दोन ISIS दहशतवाद्यांना ठरवले दोषी

मालडमधील मालवणी ISIS प्रकरणात दोन ISIS दहशतवाद्यांना NIA विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. काल, बुधवारी एनआयए विशेष न्यायालयाने आरोपपत्र दाखल केलेल्या आरोपींना याप्रकरणात दोषी...

मुंबईतील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे Online वर्ग सुरू करून सर्वांना Work From Homeची परवानगी द्या,शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

ओमिक्रोनचा वाढत धोका लक्षात घेऊन मुबंईतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू करून सर्वांना वर्क फ्रॉम होमची परवानगी द्या अशी मागणी शिक्षक भारतीने...
- Advertisement -