मुंबई

मुंबई

सरकार चर्चेपासून पळ काढतय – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. आज झालेल्या विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. विधीमंडळाचे...

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक, निकाल शुक्रवारीच

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होऊन निकाल लागण्यासाठी आता शुक्रवार उजाडणार आहे. प्रत्यक्ष मोजणीलाच सुरूवात उशिरा होणार असल्याने...

HDFCच्या क्रेडिट कार्ड संदर्भात मोठा निर्णय, वाचा काय होणार परिणाम

एचडीएफसी बँकेने एक वर्षापूर्वी एक नवीन App लाँच केले होते. हे App वापरण्यात ग्राहकांना अनेक अडचणी येत होत्या. वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे ग्राहक त्रस्त...

मुंबईकरांचा लोकल प्रवेश, पुढील आठवड्यातील बैठकीत होणार शिक्कामोर्तब

गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. यादरम्यान मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन देखील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठप्प होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात...
- Advertisement -

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण: NCBचे दोन अधिकारी निलंबित

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपास दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. यानंतर बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अनेक कलाकारांची नावं समोर आली. तसेच...

सेवार्थ प्रणालीत नोंदणी न झालेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचा लाभ देणार

मुंबई विद्यापीठामधील एचटीई सेवार्थ प्रणालीमध्ये प्रवेशित न झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित असल्याचे समजून त्यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत...

दुसर्‍या दिवशीही आयआयटीच्या विद्यार्थ्यांना कोटींचे पॅकेज

१ डिसेंबरपासून देशातील आयआयटीमध्ये प्लेसमेंट सुरू झाल्या आहेत. प्लेसमेंटमध्ये झालेल्या मुलाखतींना दुसर्‍या दिवशीही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई आयआयटीमध्ये यंदा ३५ कंपन्या सहभागी झाल्या...

‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ साठी १ हजार ४ झाडे हटविण्यास मंजुरी

मुंबई, नवी मुंबई, रायगड यांना जोडणाऱ्या प्रस्तावित 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' प्रकल्पासाठी १ हजार ४ झाडे हटविण्यासंदर्भातील प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीने आज मंजुरी दिली...
- Advertisement -

बार कौन्सिलची सदस्य नोंदणी शुल्क कमी करा

राज्यातील विधी अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना वकीलीचा व्यवसाय करण्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा यांच्याकडे सदस्य नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र १ जानेवारीला...

शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिलाने साधला कंगनावर निशाणा

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उर्मिला शिवसेनेत दाखल झाली. मातोश्रीवर रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उर्मिलाने शिवबंधन बांधले. उर्मिलाने शिवसेनेत आपला प्रवेश...

यूपीत जाऊन कलाकारांना डाकू बनायचंय का? – गुलाबराव पाटील

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दुपारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये १ हजार एकरवर फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली. सोबतच बॉलिवुडमधल्या...

जपानच्या धर्तीवर एलटीटीत होणार मियावाकी गार्डन

मर्यादित जागेत घनदाट झाडी निर्माण करणारे जपानी तंत्रज्ञानावर आधारीत मियावाकी गार्डन लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर तयार करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहेत. तसा...
- Advertisement -

विनामास्क फिरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये पाठवा – उच्च न्यायालय

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारकडून लोकांना संसर्क टाळण्यासाठी मास्क घालणे, हात धुणे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आज...

तीन महिन्यानंतर शौविक चक्रवर्तीला जामीन मंजूर

बॉलिवुड आभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या भावाला एनडीपीएस कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. त्यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया...

देशात ११ डिसेंबरला वैद्यकीय सेवा बंद

सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने (सीसीआयएम) आयुर्वेदिक डॉक्टरांना ‘शल्यतंत्र’ आणि ‘शालाक्यतंत्र’ या नावाखाली ५८ शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना अ‍ॅनॉटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री,...
- Advertisement -