मुंबई

मुंबई

सिमकार्ड ब्लॉक करुन एका रात्रीत पावणेदोन कोटींचा अपहार

सिमकार्ड ब्लॉक करुन एका रात्रीत वेगवेगळ्या बँक खात्यात सुमारे पावणेदोन कोटी रुपये परस्पर वळवून एका टेक्सटाईल्स व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी एका मुख्य आरोपीस सायबर सेल...

वाहतूक पोलिसाला मारहाण

वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून वाद घालणार्‍या मुजोर टॅक्सीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस समोर येत आहे. अशाच एका मुजोर टॅक्सीचालकाने चक्क वाहतूक पोलिसालाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार माहिम...

वाढीव वीजदरांविरोधात ग्राहकांना मांडता येणार हरकती

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल)च्या वीज बिल वाढीच्या मुद्यावर वीज ग्राहकांना आपल्या सूचना, हरकती तसेच तक्रारी दाखल करता येणार आहेत. राज्य वीज नियामक आयोगाने...

बोगस वैद्यकीय रिपोर्ट तयार करून एलआयसीची फसवणूक

बोगस वैद्यकीय चाचणी रिपोर्ट तयार करून भविष्य निर्वाह निधीची (एलआयसी) फसवणूक करणार्‍या दोघांना सोमवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यात डॉ. राकेश रामप्रकाश दुग्गल...
- Advertisement -

म्हाडासंदर्भात घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय

म्हाडा किंवा सिडकोने धारण केलेल्या किंवा त्यांनी भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींवर वाढीव दराने अकृषिक कराची आकारणी करण्यात येऊ नये, अशी सुधारणा संबंधित अधिनियमामध्ये करण्यास आज...

वातावरणाच्या बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

मकरसंक्रांतीनंतर वातावरणात बदल होतात असं म्हणतात. या बदललेल्या वातावरणामुळे आणि सतत होणाऱ्या बदलांमुळे सर्दी, खोकल्याच्या आजारातही भर पडत आहे. सध्या मुंबईकरांना घशात खवखव, सर्दी,...

मकरसंक्रांत झाली गोड; जखमी पक्षांची संख्या कमी!

मकरसंक्रांत हा नव्या वर्षातला पहिला सण. या सणाच्यादिवशी मोठ्याप्रमाणात पतंग उडवले जाते. पण, पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा मांजा हा फक्त माणसाच्याच नाही तर आकाशात...
- Advertisement -

विमान वाहतूक व्यवसायासाठी राज्यात पोषक वातावरण – मुख्यमंत्री

राज्यात विमान वाहतुकीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि शासनाची सकारात्मक भूमिका यामुळे या उद्योगवाढीसाठी आवश्यक असे पोषक वातावरण आहे. याशिवाय व्यवसायाच्या गरजा बघता आवश्यक त्या...

आई रागावली म्हणून चेंबूरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

मुंबईमध्ये नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. चेंबूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आई रागवली म्हणून या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळफास...

बेस्टच्या खासगीकरणाची सूचना मातोश्रीवरूनच; शशांक राव यांचा आरोप

बेस्ट कामगार कृती समीतीचे अध्यक्ष शशांक राव यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बेस्टचे खाजगीकरण करावे, अशी सूचना उच्चस्तरीय समितीला...

रेल्वे पोलिसांना मिळणार १६० निवासस्थाने – मुख्यमंत्री

राज्य शासनामार्फत पोलीसांसाठी घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात येत आहे. पोलीसांसाठी चांगल्या दर्जाच्या सदनिका देण्याबरोबरच पोलीसांना स्वतःच्या हक्काची घरे मिळावीत यासाठी शासन विविध योजना...
- Advertisement -

रुळावर पडलेल्या जखमी प्रवाशासाठी मोटरमन बनला देवदूत

रेल्वे रुळांवर जखमी अवस्थेत पडलेल्या तरुण प्रवाशाला वाचविण्यासाठी मध्य रेल्वेचे मोटरमन संजय चौधरी यांनी धावती लोकल थांबवून जखमी प्रवाशाला तातडीने वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी प्रयत्न...

स्वर्गात जाण्याची आस; अल्पवयीन मुलीने घेतला गळफास!

स्वर्ग आणि नर्क या संकल्पना नक्की काय आहेत, याबाबत मोठे गूढ आहे. या विषयावर बरेच संशोधन देखील झाले आहे. परंतु, विज्ञानाने अशा कुठल्याच संकल्पनांना...

मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना नोकरीच्या शेवटच्या दिवशी मिळणार खास गिफ्ट

महापालिकेची सेवा केल्यानंतर नियत वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आठवण म्हणून महापालिकेचे बोधचिन्ह असलेले स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले जाणार आहे. निवृत्तीच्या दिवशी...
- Advertisement -