मुंबई

मुंबई

सुटता सुटेना; नवीन वर्षातही नवाब मलिक तुरुंगातच राहणार

मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) अटकेत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांना पुढील वर्षांतही तुरुंगातच राहावं लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन...

निषेध ठराव मांडा, कोश्यारींना हटवा; सुषमा अंधारेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानस्पद वक्तव्याप्रकरणी आज सर्व पक्षांनी पुणे बंदची हाक दिली आहे. यात राज्यपाल कोश्यारींनी केलेल्या विधानाचाही जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे....

शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीचा निनावी फोन; वर्षभरातील दुसरी घटना

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीने शरद पवार फोन करत जीवे मारण्याची धमकी...

G-20 MEET: आजपासून मुंबईतील अनेक रस्ते बंद; वाहतूक विभागाकडून गाइडलाइन्स जारी

देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थात मुंबईत आजपासून ( 13 डिसेंबर) डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप G20 ची पहिली बैठक सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांनी चोख...
- Advertisement -

रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत रद्द; प्रवाशांना मोठा फटका

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस मोठ्या कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार, ३१ मार्चपर्यंत...

महाविकास आघाडीच्या महामोर्चाच्या ठिकाणात बदल; असा निघेल मोर्चा

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपच्या अन्य नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्याच्या इतर मानबिंदूंवर करण्यात आलेली अवमानकारक वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रद्रोही विधान आणि कर्नाटकविरोधातील...

‘जी 20’ उत्सवात दिसेल ‘डिजिटल भारता’ची ताकद; महाराष्ट्राची संस्कृती येणार जगासमोर

जी 20 परिषदेचे अध्यक्ष पद यंदा भारताकडे आल्याने या परिषदेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून आहे. यातील विकास कार्य गटाची पहिली बैठक 13 ते 16...

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार सतर्क; आंतरराष्ट्रीयसह भारतीय भाषांमध्ये हेल्पलाइनची सुविधा

मुंबईत एका कोरियन युट्यूबर तरुणीची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटकही केली होती. मात्र या घटनेनंतर...
- Advertisement -

वादानंतर सपशेल लोटांगण

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस...

तीव्र आक्षेपानंतर ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’च्या पुरस्कारासह परीक्षण समितीही शासनाने केली रद्द

मुंबई : राज्य शासनातर्फे कोबाड गांधी लिखित 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम : तुरुंगातील आठवणी व चिंतन' या पुस्तकाला पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. परंतु या पुस्तकाच्या...

पालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दीडशे कोटींचा भूखंड बिल्डरच्या घशात

मुंबई: मुंबईत तरुण होतकरू खेळाडू तयार होण्यासाठी मैदानांची कमतरता भासत असते. तर दुसरीकडे पालिकेने दादर येथे खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केलेला दीडशे कोटी रुपये किमतीचा...

खाद्यतेलामुळे मुंब्रा बायपास रस्ता तीन तास रोखला

ठाणे ।गुजरात येथून अंबरनाथ येथे ३३ टन कच्चे खाद्यतेल घेऊन जाणारा १६ टायरचा टँकर मुंब्रा बायपास रोड उलटला. या वेळी त्या टँकर मधील तेल...
- Advertisement -

सवंग प्रसिद्धीसाठी काहीही करू नका; शाईप्रकरणी राज ठाकरेंनी घेतली चंद्रकांत पाटलांची बाजू

मुंबई - कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

उलटा चोर कोतवाल को डाँटे; ‘निर्भया’वरून चित्रा वाघ महाविकास आघाडीवर बरसल्या

मुंबई: निर्भया पथकातील गाड्या महाविकास आघाडी सरकारनेही मंंत्र्यांच्या दिमतीला ठेवल्या होत्या असा, आरोप भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारा केला. निर्भया पथकातील...

सिद्धिविनायक मंदिर बुधवारपासून पाच दिवस राहणार बंद, नेमकं काय आहे कारण?

मुंबईतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सिद्धिविनायक गणपती मंदिर बुधवारपासून पुढील पाच दिवसांसाठी बंद राहणार आहे. या सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु...
- Advertisement -