मुंबई

मुंबई

मुंबई महापालिका निवडणूक डिसेंबर अथवा जानेवारीत ?

मुंबई -: मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना, नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना लागले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्यात अथवा जानेवारी...

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, रश्मी ठाकरेंबाबतचे शब्द मागे घेतो; रामदास कदमांचे एक पाऊल मागे

मुंबई - मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मातोश्रीवर लपून बसायचे आणि रश्मी ठाकरे वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटायच्या असा आरोप रामदास कदम यांनी केला होता. त्यांच्या...

राज्यात १३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होणार, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई - राज्यात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. त्यामुळे महाराष्ट्रात संवर्धन राखीव...

Live Update : दुर्दैवाने मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजपाला दूर लोटले- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुर्दैवाने मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजपाला दूर लोटले- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करू यावर लोकांचा विश्वास बसला नाही अडीच-तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात परिवर्तन गरजेची होती. त्यामुळे...
- Advertisement -

पोलिसांना दिलासा! नैमित्तिक रजा वाढवल्या, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई - राज्यातील पोलिसांसाठी शिंदे सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव किंवा इतर कोणत्याही सणांदिवशी सतत कार्यरत असलेल्या पोलिसांना आता दिलासा मिळणार आहे....

पत्राचाळ गैरव्यवहारातील पैशांतून ‘ठाकरे’ सिनेमाची निर्मिती, स्वप्ना पाटकरांचा आरोप

मुंबई - गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. आता ते ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत. दरम्यान, त्यांच्याविरोधात...

देशाचे कृषीमंत्री म्हाडाच्या बैठकीत कशासाठी? भाजपाचा पवारांना सवाल

मुंबई - पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शरद पवार यांनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे. चौकशीला कधीच नाही म्हटलेले नाही. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करायची असेल तर...

ज्येष्ठ पत्रकार , लेखक आशिष चांदोरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि फूड ब्लॉगर आशिष चांदोरकर (44) यांचे बुधवारी पहाटे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. चांदोरकर अविवाहीत होते. त्यांच्या...
- Advertisement -

पुण्यातील रुपी बँक होणार बंद, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यामुळे बँकिंग परवाना रद्द

मुंबई - दोन दिवसात देशातील एक सहकारी बँक बंद होणार आहे. 22 सप्टेंबरपासून पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक बंद होणार आहे. त्यामुळे बँकेच्या सर्व सेवाही...

मुंबईतील कामासाठी चेन्नईत मुलाखती, सरकारवर आगपाखड करत आदित्य ठाकरेंनी पुरावाच सादर केला

मुंबई - आपल्या राज्यात प्रत्येक ठिकाणाहून लोक येत असतात. नोकरीनिमित्त देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील तरुण मंडळी मुंबईत येतात. वर्सोवा वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी कंत्राटदार बदलला...

पत्राचाळ प्रकरण: संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी

मुंबई - खासदार संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामिनावर सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार आहे....

मंत्रालयासमोरील इमारतीत सामान्य प्रशासनाची कार्यालये एकाच मजल्यावर आणणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

मुंबई - मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन इमारतीच्या ६, ८, ९, १२ व १९ या मजल्यांवर कार्यरत असलेली सामान्य प्रशासन विभागाची कार्यालये याच इमारतीतील १९...
- Advertisement -

चौकशी करा, पण आरोप खोटे ठरले तर काय करणार हेही स्पष्ट करा : शरद पवार

मुंबई - पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांचे नाव अतुल भातखळकर यांनी घेतले...

शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात याचिका, उद्या होणार सुनावणी

मुंबई - शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागीतली होती. याबाबत शिवसनेने हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेने गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेकडे शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगीसाठी अर्ज...

अखेर तेजस ठाकरेंचा राजकारणात प्रवेश?, दसरा मेळाव्याच्या बॅनरवरील फोटोमुळे चर्चांना उधाण

दसऱ्या मेळाव्यावरून सध्या शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहे. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यासाठी अद्याप महापालिकेकडून दोघांनाही परवानगी देण्यात आलेली नाही. अशातच...
- Advertisement -