मुंबई

मुंबई

राज्याच्या कानाकोपऱ्यातून म्याव-म्याव आवाज येतोय; नितेश राणेंचा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना टोला

"महाराष्ट्रात काही दिवसांपासून दौरे काढले जात आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सतत म्याव-म्याव आवाज माझ्या कानी पडतोय.'', असा टोला भाजपा (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane)...

रविवारी ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

रविवारी २४ जुलै रोजी, तांत्रिक कामांमुळे मुंबई लोकलच्या पनवेल ते वाशीदरम्यान आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आणि सांताक्रुझ ते गोरेगावगरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक...

एकीकडे आदिवासी महिला राष्ट्रपती; दुसरीकडे आदिवासींचा जीवघेणा संघर्ष

नाशिक : द्रौपदी मुर्मू.. भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. २५ जुलै रोजी त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. आदिवासी समाजाला...

मुंबई लवकरच खड्डेमुक्त होणार, नव्या तंत्रज्ञानांची चाचपणी

पावसाळा सुरू झाला की दरवर्षी खड्ड्यांची समस्या रडारवर येते. खड्ड्यांवरून राजकारण पेटते. सामान्य माणूस मात्र खड्ड्यांच्या समस्येने बेजार होतो. मात्र आता मुंबई महापालिकेने खड्डेमुक्त...
- Advertisement -

ओबीसी, सर्वसाधारण महिलांसाठी मुंबईत नवी प्रभाग आरक्षण सोडत आता २९ जुलैला

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता आगामी निवडणुकांत 'ओबीसीं'साठी राजकीय आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वसाधारण प्रभाग, सर्वसाधारण महिला प्रभागासाठीचे आरक्षण...

ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार नंदा खरे यांचे निधन

ज्येष्ठ लेखक आणि कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला....

सर्व महापालिकेत ४ सदस्यांचा एक प्रभाग करा, प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि आगामी महापालिकेच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यातील ओबीसी आरक्षणाचा आणि निवडणुकांचा प्रश्न...

महापालिका शाळांच्या मुख्यध्यापकांना लवकरच मिळणार नेतृत्त्वविकासाचे धडे

मुख्याध्यापक हा शाळा आणि प्रशासन यांना जोडणारा दुवा असतो. ‘जसा मुख्याध्यापक, तशी शाळा’ हे वास्तव असते. त्यामुळे मुंबई महापालिका शाळांमधील मुख्याध्यापकांच्या नेतृत्व गुणांचा विकास...
- Advertisement -

राज्याच्या विकासाला उंचीवर पोहोचवण्यासाठी बळ मिळावे, वाढदिवसानिमित्त फडणवीसांना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं. तसेच त्यांना दीर्घायुष्य...

सलमान खानने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, शस्त्राच्या परवान्यासाठी केला अर्ज?

बिश्नोई गँगकडून पंबाजी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान रडारवर आहे. यासाठी बिश्नोई गँगकडून सलमान खान आणि त्याचे वडील सलीम...

बंडखोरांच्या निधी वाटपाच्या आरोपांबाबत अजित पवारांच्या पीएचा मोठा खुलासा

महाविकास आघाडी कोसळल्यानंतर विरोधी पक्षनेत्याची धुरा खांद्यावर सांभाळत असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज ६४ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुभेच्छांचा...

आदित्य ठाकरेंनी याआधीच हे दौरे केले असते तर.., गुलाबराव पाटलांचा शिवसंवाद यात्रेवरून टोला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील सर्व समीकरणं बदलून गेली आहेत. जे नेते कधीकाळी ठाकरे कुटुंबाची ढाल म्हणून ओळखले जात होते, तेच...
- Advertisement -

जिलेबी कितीही आडवळणी असो पण.., फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीसांचं खास ट्विट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक राजकीय मंडळींनी आणि सर्व सामान्यांनाही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, देवेंद्र...

पूरस्थितीच्या संकट काळात राज्याला किमान मदत आणि पुनर्वसन मंत्री तरी द्या, सतेज पाटलांची मागणी

राज्यात शिंदे गट-भाजप युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्येच बैठका होतात आणि निर्णय...

गद्दारांना प्रश्न विचारायची हिंमत आणि लायकी नसावी, आदित्य ठाकरेंचा घणाघात

युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मनमाड येथे शिवसैनिकांशी संवाद...
- Advertisement -