मुंबई

मुंबई

भर पावसात निवडणुका नकोत – चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोग्याच्या भेटीला गेलं होतं. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचे प्रमुख मदान यांची भेट घेतली....

राज ठाकरे उद्यापासून मनसे पदाधिकारी – कार्यकर्त्यांना करणार ऑनलाईन मार्गदर्शन

राज्यातील राजकीय उलथापालथ सुरू असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांच्या पायावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली...

स्थानिक निवडणुकांमध्ये २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार, जयंत पाटलांची माहिती

ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा...

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत खासदारांच्या बैठकीला सुरूवात

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर खासदारांच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. यावेळी बैठकीत एनडीए उमेदवाराच्या पाठिंब्याबाबत खासदारांचं मत जाणून घेण्यात येणार आहे. तसेच...
- Advertisement -

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; सीबीआय न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra former Home Minister Anil Deshmukh) यांचा सीबीआय (CBI) कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुखांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला...

मुंबईतील ८० टक्के झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण

मुंबईसह ठाणे शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कंबर कसली आहे. यावेळी झोपड्यांचे अत्याधुनिक जीआयएस पद्धतीने मॅपिंग करण्यात येत असून मुंबईतील सुमारे ८० टक्के...

नवाबसेनेच्या पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना ‘प्रेमपत्र’; मनसेची उद्धव ठाकरेंच्या पत्रावर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील शिंदे गट आणि शिवसेना (shiv sena) हा वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे. एकनाथ शिंदेंसह...

‘त्या’ घटनेप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

गतवर्षी मुसळधार पावसाचा कोकणाला मोठा फटका बसला होता. कोकणात अतिवृष्टी झाल्याने अनेकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. याशिवाय, तीन जणांचा मृत्यू झाला होता....
- Advertisement -

सर्वोच्च न्यायालय कुणाच्याही खिशात नाही, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. या देशाची न्यायव्यवस्था कायदा आणि घटना त्यावर विश्वास ठेऊनच आम्ही आजपर्यंत काम करत राहिलो आहोत. ज्याप्रकारे या राज्यामध्ये शिंदे...

“आता तरी अक्कल येईल असे…”; मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील शिंदे गट आणि शिवसेना हा वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील आमदार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...

कटू स्मृती : रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरणाची 25 वर्षे

मुंबई : घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये 11 जुलै 1997 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 10 दलित नागरिकांचा जागीच मृत्यू झाला तर, 23 जण जखमी झाले....

गडचिरोली जिल्ह्यात ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून...
- Advertisement -

अविश्वास ठरावाची नोटीस फेटाळणे कायद्याला धरून

विधानसभेचे सदस्य नसलेल्यांच्या आयडीवरून माझ्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावाचा मेल आला होता. अशा अनधिकृत ई-मेल आयडीवरून अविश्वास ठरावाची नोटीस आल्यानेच ती फेटाळली होती. उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव...

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत

इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित...

आगामी निवडणुका मविआने एकत्र लढवाव्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. सत्तेत असूनही काँग्रेस आणि प्रामुख्याने राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा...
- Advertisement -