Ankita Lokhande: नववधू अंकिता सजली काळी साडी , हलव्याच्या दागिन्यांने

Ankita Lokhande Makar Sankrati Spical Look
Ankita Lokhande: नववधू अंकिता सजली काळी साडी , हलव्याच्या दागिन्यांने

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande)  विकी जैनसोबत नुकताच विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर अंकिताची पहिली संक्रांत (Makar Sankranti) असल्याने अंकिताने हलव्याच्या दागिन्यांमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे. मकर संक्रांत हा सण नववधूंसाठी अत्यंत नावीन्याचा असतो. मकर संक्रांतीला आहारासोबतच अत्यंत महत्व असते ते काळ्या रंगाच्या कपड्यांचे आणि हलव्याच्या दागिन्यांचे. अंकिताने देखील तिची पहिली-वहीली संक्रांत साजरी केली आहे. अंकिताने तिच्या सोशल मीडिया (Social Media) अकांऊटवर हे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.(Ankita Lokhande Makar Sankrati Spical Look)


हे हि वाचा –  Rohilee Wedding: रोहित-जुईली अडकणार लग्नबंधनात! उरले फक्त 9 दिवस