घरफोटोगॅलरीझी मराठीचे कलाकार डोंबिविलीतील शोभा यात्रेमध्ये सहभागी

झी मराठीचे कलाकार डोंबिविलीतील शोभा यात्रेमध्ये सहभागी

Subscribe

हिंदू पंचागानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. आज 9 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदीही महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या जल्लोषात हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. झी मराठीचे कलाकार देखील डोंबिविलीतील शोभा यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यावेळचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -