Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Teacher Day 2021:हे स्टार्स टीचर बनून झाले सुपरहिट

Teacher Day 2021:हे स्टार्स टीचर बनून झाले सुपरहिट

बॉलिवडूमध्ये आजतागयत असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थाच्या नात्यावर भाष्य करण्यात आले आहे.

Related Story

- Advertisement -

देशात दरवर्षी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. गुरूंचे आभार मानण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही. मात्र तरीही दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस गुरूंसाठी विशेष साजरा केला जातो. विद्यार्थाला जीवनाला पुढे जाण्यास योग्य आकार देण्यात मदत करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. बॉलिवडूमध्ये आजतागयत असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थाच्या नात्यावर भाष्य करण्यात आले आहे. या सिनेमाच्या यादिमध्ये ‘तारे जमीन पर’, 3 इडियट्स’ सारखे सिनेमांचा समावेश आहे.(bollywood movies on or around teachers must watch)


- Advertisement -

हे हि वाचा – सायरा बानो यांच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र एंजिओग्राफी करण्यास नकार!

- Advertisement -