घरफोटोगॅलरीमुंबईत 'व्हेलेन्टाईन'च्या दोन अनोख्या छटा

मुंबईत ‘व्हेलेन्टाईन’च्या दोन अनोख्या छटा

Subscribe

सध्या मुंबईमधील तरुणाईला 'व्हेलेन्टाईन'ची नशा चढली आहे. त्यामुळे दादर चौपाटी, मरीन लाईन्स, गोरेगाव चौैपाटी, बॅन्ड स्टॅन्ड या ठिकाणी खुल्याने 'किस डे' साजरा करताना तरुणाईने दिसली. तर, दुसरीकडे 'व्हेलेन्टाईन' निमित्ताने समाज प्रबोधनाची नशा पाहायला मिळाली. नशाबंदी मंडळ तर्फे कॉलेजच्या एन. एस. एस. विद्यार्थ्यांनी आज मरीन लाईन्स येथे वॅलेंटाईन दिनाच्या निमित्ताने 'सावित्रीच्या लेकी निर्व्यसनी जोडीदार निवडा', अशी जागृती करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -