घरताज्या घडामोडीPhoto - १५ किलो वजन कमी केल्यानंतर पाहा भारतीचा अवतार

Photo – १५ किलो वजन कमी केल्यानंतर पाहा भारतीचा अवतार

Subscribe

अभिनेत्री भारती सिंह आपल्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असते. भारती सिंह त्या स्टार्स पैकी एक आहे, जिने कोणतेही फिल्मी बॅकग्राऊंड नसतानाही स्वतःला या इंडस्ट्रीमध्ये सिद्ध करून दाखवलं. सध्या भारती आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. यादरम्यानच भारतीचे लेस्टेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारतीचा या फोटोमधील लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. पाहा भारतीचा लेटेस्ट लूक.. (सौजन्य – इन्स्टाग्राम)

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -