घरफोटोगॅलरीहिरवी साडी अन् नाकात नथ.... गौरी नलावडेचा मराठमोळा लूक पाहाच

हिरवी साडी अन् नाकात नथ…. गौरी नलावडेचा मराठमोळा लूक पाहाच

Subscribe

अभिनेत्री गौरी नलावडे नेहमीच तिच्या नवनवीन चित्रपटांमुळे चर्चेत असते. गौरीने आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.’स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. गौरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच गौरीने मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. चाहते तिच्या या फोटोंना पसंती देत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -