मलायकाची कॉपी कॅट; व्हायरल फोटो

katrina kaif wears nude gym suit just like malaika arora photos viral
मलायकाची कॉपी कॅट; व्हायरल फोटो

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि कतरिना कैफ या दोघी सध्या जास्त चर्चेत आल्या आहेत. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे जिमसूट. मलायकाने या जिमसूटमध्ये योग करतानाचे फोटो शेअर केले आहेत. तर कतरीना कैफने या जिमसूट मधील पोझ देतानाचे फोटो शेअर केले आहेत. या जिमसूटला न्यूड शेड्स क्रॉप टॉप असं देखील म्हटलं जात. तर पाहा या दोघीचे व्हायरल झालेले जिमसूट मधील फोटो…