Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Mount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन

Mount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन

Related Story

- Advertisement -

सध्या सगळीगडे उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मुंबईतील मांउटमेरी फेस्टिवलसुद्धा सुरू झाला आहे.8 सप्टेंबरला मदर मेरीचा वाढदिवस असतो या निमित्ताने पुढील आठ दिवस माउंटमेरी फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंदीरे,प्रार्थना स्थळे,चर्च बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामूळे भाविंकामध्ये नाराजीचे वातारण निर्माण झाले आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – Photo: गणपतीसाठी निघालेले चाकरमानी खड्ड्यांनी हैराण

- Advertisement -