‘नवऱ्यासोबत फोटो शेअर करत नाही?’ अमृता खानविलकर ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली…

अभिनेत्री अमृता खानविलकरनं केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृतानं नाटक, हिंदी व मराठी मालिका तसेच मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. अमृता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अमृताचं लग्न अभिनेता हिमांशू...

Politics : चुकलो असेल तर संभाजीराजेंची माफी मागतो; कोल्हापुरच्या सभेत उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडणार आहे. याचपार्श्वभूमीवर प्रचार सभातून राजकीय नेत्यांकडून कोल्हापूर मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांचे पेव फुटल्याचे पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातून महायुतीकडून संजय मंडलिक, तर महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी...

Ganesh Naik Vs Naresh Mhaske : नरेश म्हस्केंविरोधात नाईकांची पेटवली संघर्षाची वात

ज्ञानेश्वर जाधव : आपलं महानगर वृत्तसेवा नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे आणि नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांचे समर्थक माजी नगरसेवक तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे...

Lok Sabha 2024 : बोटावरची शाई दाखवून दूधावर घ्या इन्सेन्टिव्ह, अमूलची अभिनव स्कीम

अहमदाबाद : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी, लोकांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही. परिणामी पहिल्या दोन टप्प्यांत मतदानाची टक्केवारी घसरल्याचे समोर आले आहे. ती वाढवण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. पण त्यासोबत स्थानिक पातळीवर प्रशासनापासून विविध व्यावसायिक आणि कंपन्यांनी...
- Advertisement -

धक्का लागल्याच्या वादातून महापालिका कर्मचार्‍याचा खून

धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याने धारदार हत्याने महापालिकेच्या कर्मचार्‍याचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी (दि.३०) रात्री गोदाघाटावर घटना घडली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी फ्रान्सिस...

Kitchen Tips : कुकरच्या शिट्टीतून फसफसून पाणी येतं? करा हे उपाय

महिला वर्गाचं स्वयंपाक घरातील kitchen भांड्यांवर विशेष प्रेम असतं. भांडी व्यवस्थित आणि चांगली रहावीत असं प्रत्येकीला वाटतं. जेवण बनविण्यासाठी सर्वात जास्त स्वयंपाकघरात वापर होत असेल तर तो म्हणजे प्रेशर कुकरचा. पण कित्येकदा कुकर वापरताना काही समस्यांचाही सामना करावा लागतो....

‘बॉईज टाऊन’मध्ये साडेसात टक्के शुल्कवाढ

पी. एन. मेहता एज्युकेशनल ट्रस्ट नाशिक संस्था संचलित बॉईज टाऊन इंग्लिश हायस्कूलच्या पाचवीच्या वर्ग विनाअनुदानित करण्यास पालकांनी विरोध केला आहे. स्कूलमध्ये मंगळवारी (दि.३०) आयोजित बैठकीत पालकांनी पाचवीचा वर्ग अनुदानितच ठेवण्याची मागणी करत वार्षिक साडेसात टक्के शैक्षणिक शुल्कवाढीवर नाराजी व्यक्त...

महिलांनी हातात बांगड्या का घालाव्यात ?

स्त्रियांच्या हातातील बांगड्या फक्त त्यांचे सौंदर्य वाढवत नाही तर त्यांचे होणारे फायदे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सौभाग्यवती महिलांसाठी बांगड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काचेची बांगडी असो किंवा सोने-चांदी, श्रृंगारात या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बांगड्यांना खूप महत्त्व आहे....
- Advertisement -