घरफोटोगॅलरीPhoto - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त...!

Photo – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त…!

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. १३ मार्च रोजी आदित्य ठाकरे तर १४ मार्च रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -