घरताज्या घडामोडीPhoto: उद्यापासून दुकाने उघडण्यासाठी दुकानदार सज्ज

Photo: उद्यापासून दुकाने उघडण्यासाठी दुकानदार सज्ज

Subscribe

राज्यातील दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता राज्याने कोरोनाबाधितांच्या आकड्यात चीन देखील मागे टाकले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडा ८५ हजारांहून अधिक झाला आहे. अशा परिस्थितीत उद्यापासून दुकाने सुरू होत आहेत. तर त्याच पार्श्वभूमीवरील काही फोटो…(छायाचित्र – दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -