घरफोटोगॅलरीPhoto : प्रिंटेड फ्रॉकमधील सोनम कपूरचा लूक पाहा

Photo : प्रिंटेड फ्रॉकमधील सोनम कपूरचा लूक पाहा

Subscribe

अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर सोनम तिचे नवनवीन लूक सतत शेअर करते. सोनमच्या लूकवर चाहते नेहमीच फिदा होतात. नुकतेच सोनमने काही फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये सोनम खूप सुंदर दिसत आहे. चाहते तिच्या या लूकवर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -