BREAKING

Lilavati Hospital : लीलावती रुग्णालयात 500 कोटींचा अपहार; फॉरेन्सिक ऑडिटमुळे प्रकरण उघडकीस

मुंबई : वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या विश्वस्तांनी मूळ संस्थापक विश्वस्त किशोर आणि चारू मेहता यांना अंधारात ठेवून वैद्यकीय उपकरणे आणि गरिबांच्या उपचारांसाठी मिळणाऱ्या निधीतून तब्बल 500 कोटींच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप नवनिर्वाचित...

IPL 2024 : पंजाब प्लेऑफच्या शर्यतीत, तर चेन्नईचा आयपीएलमधील पाचवा पराभव

नवी दिल्ली : आयपीएल 2024 चा 49 वा सामना बुधवारी (1 मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चांगली कामगिरी करत पंजाब किंग्जने चौथा विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम...

फुटली एकदाची कोंडी !

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील दोन आणि काँग्रेसने मुंबईतील एका जागेवरील उमेदवारांची घोषणा करताच मुंबईतील लोकसभा लढतीचे चित्र स्पष्ट झाले, तर दुसर्‍याच दिवशी शिवसेना आणि भाजपातील ठाणे, पालघरच्या जागावाटपाचा अखेरचा तिढाही मार्गी लागल्याने महामुंबईचे रणांगण आता महायुती...

वाणी ज्ञानेश्वरांची

पैं आघवाचि रोममूळीं । आली स्वेदकणिका निर्मळीं । लेइला मोतियांची कडियाळीं । आवडे तैसा ॥ सर्व रोमरंध्रातून निर्मळ घामाचे बारीक कण उद्भवल्यामुळे मोत्यांची जाळीच घातली आहे की काय असे वाटले. ऐसा महासुखाचेनि अतिरसें । जेथ आटणी हो पाहें जीवदशे । तेथें...
- Advertisement -

चित्रपट दिग्दर्शक, निर्माते भालजी पेंढारकर

भालजी पेंढारकर हे भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणार्‍या चित्रकर्मींमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक आणि गीतकार होते. त्यांचा जन्म २ मे १८९८ रोजी कोल्हापुरात झाला. चाकोरीबद्ध शालेय शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी तरुणवयातच कोल्हापूर सोडले. सुरुवातीच्या काळात पुण्यात केसरी...

राशीभविष्य : गुरुवार ०२ मे २०२४

मेष :- तुमचे महत्त्व टिकवून ठेवण्यात कष्ट घ्यावे लागतील. डावपेच यशस्वी होतील. कला क्षेत्रात यश मिळेल. वृषभ :- क्रीडा स्पर्धा जिंकता येईल. खर्चाचा विचार कराल. नवीन परिचयाने मन उत्साही होईल. धंद्यात वाढ होईल. मिथुन :- मान-प्रतिष्ठा वाढणारी घटना घडेल. जुने येणे...

Khopoli Shingroba Utsav : खंडाळा घाटात शिंग्रोबा उत्सवाचा थाट

खोपोली : खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव आज (बुधवार) मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. समाज बांधवांच्या सहकार्यातून वीर हुतात्मा शिंग्रोबाचा उत्सव १६ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी उत्सव देवस्थान समिती...

Dr Babasaheb Ambedkar University : …म्हणून निकालास विलंब लागला!

रोहे : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील निकालास विलंब झाला आहे. या विलंबाचे कारण देत २५ जून २०२४ पर्यंत याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असे लेखी आश्वासन विद्यापीठाने दक्षिण रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला...
- Advertisement -