क्रीडा

क्रीडा

युरोपमधील यंदाचा फुटबॉल मोसम ऑगस्टमध्ये संपणार

करोनाच्या धोक्यामुळे जवळपास दोन युरोपमधील सर्व फुटबॉल स्पर्धा बंद होत्या. अखेर शनिवारी जर्मनीतील स्पर्धा बुंडसलिगाला सुरुवात झाली. तर हॉलंड आणि फ्रांसमध्ये करोनाचा प्रदुर्भाव लक्षात...

विस्मयकारक चंद्रा!

भारत म्हणजे फलंदाज आणि फिरकीपटू घडवण्याची जणू खाणच! भारतीय क्रिकेटला अनेक महान फिरकीपटू लाभले आहेत आणि त्यांच्यापैकीच एक म्हणजे भागवत सुब्रमण्यम चंद्रशेखर उर्फ चंद्रा. चंद्राचा...

स्मिथची कोहलीशी तुलना होऊच शकत नाही – पीटरसन

ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ७३ सामन्यांत तब्बल ६२.८४ च्या सरासरीने ७२२७ धावा केल्या आहेत. मात्र, हे आकडेही त्याची भारताचा...

CoronaVirus: भारतीय क्रिकेट संघ जुलैमध्ये करणार श्रीलंका दौरा पण…

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा पूर्णपणे ठप्प आल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे सामने तसेच आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले...
- Advertisement -

ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामने खेळणे शक्य नाही!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात यंदा पाच कसोटी सामने खेळणे शक्य नाही, असे विधान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने केले. भारतीय संघ यावर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात...

भारतीय क्रिकेटपटूंना वेतनकपात नाही!

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या बर्‍याच देशांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. बहुतांश खेळांच्या स्पर्धाही बंद आहेत. त्यामुळे क्रीडा संघटना आणि संघांना आर्थिक नुकसान होत आहे....

जागतिक स्पर्धांपेक्षा द्विपक्षीय मालिकांना प्राधान्य द्या -शास्त्री

करोनाच्या धोक्यामुळे सध्या बहुतांश खेळ बंद असून क्रिकेटही याला अपवाद नाही. दोन महिन्यांपासून क्रिकेटचा एकही सामना झालेला नाही. आता हळूहळू पुन्हा क्रिकेट सुरू करण्याबाबत...

सध्या विराटपेक्षा बाबर सरस -रशिद

पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार बाबर आझमने मागील काही वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे बरेचदा त्याची तुलना भारताचा कर्णधार...
- Advertisement -

CoronaEffect: भारतीय क्रिकेटपटूंच्या पगारातही होणार कपात! 

कोरोनामुळे अनेकांचे बळीच गेले नाही तर जगभरात आर्थिक संकटासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात फक्त क्रीडा स्पर्धा बंद असून अनेक देशांच्या क्रिकेट मंडळानेही...

व्यंकटेश प्रसाद म्हणतो धोनीचं पुनरागमन कठीण

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं संघात पुनरागमन कठीण आहे, असा दावा भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने केला आहे. कारण गेल्या एक वर्षापासून तो...

मला फार पुढचा विचार करायला आवडत नाही!

फार पुढचा विचार केल्यास दबाव येत असल्याने मी अल्पकालीन योजना आखतो, असे विधान भारताचा सलामीवीर रोहित शर्माने केले. तसेच रोहितला ध्येय ठरवायला आवडतात आणि...

आत्मनिर्भरतेचा अन्वयार्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना नुकतेच नव्याने संबोधित केले. हे भाषण होते. जे एकाच बाजूने केले गेले आणि दुसर्‍या बाजूने केवळ ऐकले गेले. यावेळी...
- Advertisement -

‘या’ कारणामुळे मोहम्मद शमी अर्जुन पुरस्कारापासून वंचित…

भारत सरकारने केंद्रीय पुरस्कारासांठी क्रीडा संघटनांकडून खेळाडूंच्या नामांकनाचे अर्ज मागवले आहेत. मात्र बीसीसीआय यावेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांच्या नामांकनाचा अर्ज...

Video: …म्हणून इरफान पठाणला आला मिनी हार्ट अटॅक!

लॉकडाऊन दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण सोशल मीडियावर फारच सक्रीय असतो. तो अनेक मजेदार व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. अलीकडेच इरफानने...

Video: महिलेने डस्टबिनमध्ये कचर्‍याऐवजी मुलाला टाकलं, भज्जी म्हणतो ‘धवन हे करू शकतो…’

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तो मजेदार व्हिडिओ आणि मीम्स शेअर करत असतो, जे चांगलेच पसंत केले गेले आहेत....
- Advertisement -