घरटेक-वेक'फोल्ड' होणारा स्मार्टफोन; पाहा भन्नाट फिचर्स

‘फोल्ड’ होणारा स्मार्टफोन; पाहा भन्नाट फिचर्स

Subscribe

Royole Corporation या कंपनीने 'FlexPai' या फोल्ड होणाऱ्या अत्याधुनिक स्मार्टफोनची निर्मिती केली आहे.

जगविख्यात अमेरिकन कंपनी Royole Royole कत एका Folding Smartphone ची निर्मिती केली आहे. मोबाईल आणि टॅबलेट यांची सांगड घालून हा अत्याधुनिक ‘फोल्डिंग स्मार्टफोन’ तयार करण्यात आला आहे. कंपनीने या अनोख्या फोल्डिंग स्मार्टफोनचं नाव ‘FlexPai’ असं ठेवलं असून, या भन्नाट 

विशेष म्हणजे हा स्मार्टफोन फोल्डिंग मोडमध्ये असताना, युजरला साईडबारमध्ये सर्व नोटिफिकेशन्स मिळत राहतील. Pop-up स्वरुपात नोटिफिकेशन्स युजर्ससमोर येतील. या खास सुविधेमुळे फोल्डिंगमोडमध्ये असतानाही युजरला कोणताच अपडेट मिस करावा लागणार नाही, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ‘FlexPai’ हा फोन बेन्डिंग, ट्विस्टिंग आणि टेन्शन टेस्ट अशा विशेष चाचण्यांमधून सुमारे २ लाख वेळा यशस्विरित्या पार पडला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

  • विविध कोनांमध्ये हा फोन फोल्ड करता येऊ शकतो
  • फुल फ्लेक्सिबल डिस्प्ले
  • फिंगरप्रिंट आयडी
  • आपोआप विविध फोल्डिंग अँगल्स अडॉप्ट करण्याची क्षमता
  • कंपनीच्या दाव्यानुसार, सर्वात पॉवरफुल आर्टिफशल इंटिलिजंस (AI)
  • कॅमेराला २० मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स, १६ मेहा पिक्सल वाईड अँगल लेन्स
  • ड्युएल व्ह्यू कॅमेरा मोड
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8150 प्रोसेसर, 8-सीरिज फ्लॅगशीप
  • स्टिरीओ स्पीकर्स

वाचा: ‘हे’ अॅप रोखणार सेल्फीमुळे होणारे मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -