Viral Video: Brock Lesnarला पाहून चाहती झाली वेडी; ब्रेस्टवर घेतला ब्रॉकचा ऑटोग्राफ

Brock Lesnar Autograph to female fan over her breat throwback Video viral
Viral Video: Brock Lesnarला पाहून चाहती झाली वेडी; ब्रेस्टवर घेतला ब्रॉकचा ऑटोग्राफ

WWE चॅम्पियन ब्रॉक लेसनरचा (Brock Lesnar) एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला असून सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून ब्रॉक लेसनरसाठी महिला चाहत्या किती वेड्या आहेत, याचा अंदाज लावता येऊ शकतो. ब्रॉकला पाहून वेडीपिशी झालेल्या चाहतीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सोशल मीडियावर तिच्या हा हिंमतीला नेटकरी दाद देत आहेत.

तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ब्रॉक लेसनर मॅचसाठी जात आहे. तेव्हा सर्व चाहत्यांना भेटत, हात मिळवत ब्रॉक जात आहे. यादरम्यान एक महिला चाहती त्याला ऑटोग्राफ मागताना दिसते. त्या महिलेकडे ना कोणती डायरी असते, ना कोणता पेपर किंवा रुमला असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महिला आपल्या टॉपवर ते पण ब्रेस्टवर ऑटोग्राफ देण्यासाठी सांगते. मग ब्रॉक लेसनर देखील ब्रेस्टवर ऑटोग्राफ देण्यास तयार होतो.

ब्रॉक लेसनरच्या चाहतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. दरम्यान हा ब्रॉक लेसनरचा जुना व्हिडिओ असून तो सध्या चर्चेत आला आहे. लेसनरच्या चाहते हा व्हिडिओला तुफान लाईक आणि शेअर करत आहेत.

WWE मध्ये ब्रॉक लेसनरला रिंगणातला सर्वात खतरनाक सुपरस्टार म्हटले जाते. रिंगणात ब्रॉक सर्वांची हालत खराब करून टाकतो. २००२मध्ये लेसनरने WWE मध्ये पदार्पण केले होते आणि त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिले नाही. अनेक चॅम्पियनशिप लेसनर आपल्या नावे केल्या आहेत. जेव्हा लेसनर रिंगणात उतरतो तेव्हा त्याच्या चाहत्यांची एनर्जी दुप्पट वाढते.


हेही वाचा – Lookalike: दयाबेनची हुबेहूब नक्कल करते ‘ही’ ९ वर्षांची मुलगी, एक्टिंग पाहून व्हाल हैराण