आज नवरात्रीची पाचवी माळ असून आजचा रंग नारंगी आहे. तेजाचे प्रतिक म्हणून हा रंग वापरला जातो. मुंबादेवीच्या देवींमधील प्रसिद्ध देवी म्हणून प्रभादेवीची ओळख आहे. प्रभादेवी स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेली प्रभादेवीची देवी ही प्रभादेवीकरांचे श्रध्दास्थान आहे. या देवीचा इतिहास जाणून घेऊया.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -