00:05:51

सत्तारांना राष्ट्रवादीकडून २४ तासांचा अल्टिमेटम, वाद चिघळणार

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली. सुप्रिया सुळेंनी ५० खोक्यांवरुन शिंदे गटाच्या आमदारांबद्दल वक्तव्य केले होते....

भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन आणि मशाल यात्रा

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला देशात मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेमध्ये...
00:03:03

त्वचा उजळण्यासाठी वापरा मुलतानी मातीचा फेसपॅक

त्वचा गुळगुळीत आणि चमकदार बनवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. यामुळे चेहऱ्यावर डार्क स्पॉट कमी होतात आणि स्किन टोन सुधारतो. धूळ माती, मृत पेशींना...
00:05:52

अंधेरी पोटनिवडणुकीत लटके विजयी, पण नोटाच्या मागे कोण?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. परंतु या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चा 'नोटा'ची होत आहे. ऋतुजा लटके यांना...
00:01:43

ऋतुजा लटके विजयानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी

ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आल्या होत्या. बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतल्यानंतर हा विजय...
00:10:19

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या विजयानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजय निश्चित झाला. या निवडणुकीत लटकेंचा विजय झाला तरी, या नोटाला जवळपास 13...
00:03:36

कॅन्सर, पावसात भिजून भाषण ते हातावर बॅंडेज लाऊन सभेमध्ये एंट्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे शिर्डीतील राष्ट्रवादीच्या मंथन मेळाव्यात ते हजर राहणार की...
00:10:10

विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. ऋतुजा लटके यांनी विजयानंतर आज अधिकृतपणे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली...
00:03:56

ऋतुजा लटकेंसांठी ठाकरे गटाचे शिवसैनिक जमले रस्त्यावर

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमुळे गेल्या महिन्याभरापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रविवारी (6 नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आत्तापर्यंतच्या मतमोजणीत...
00:36:57

वाडकरांची पावलं रंगभूमीकडे वळली

विनोदवीर अभिनेते जयवंत वाडकर सांगत आहेत, त्यांच्या एकूण कारकिर्दीचा प्रवास. रंगभूमी, मालिका, सिनेमा जगणारा हा अभिनेता एक आनंदयात्री आहे. या आनंदयात्रेतील अनेक टप्पे या...
00:02:13

महाराष्ट्राचा सह्याद्री कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असतो – आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल असताना शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराला हजेरी लावतात यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली...
00:01:11

शिल्लक सेनेचे ज्योतिषी खैरैंकडून काँग्रेसचे २२ आमदार फुटण्याचे भाकीत – गजानन काळे

मनसेच्या प्रवक्ते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. परंतु महाविकास आघाडीतील शिवसेना...
- Advertisement -