माहितीचे रूपांतर ज्ञानात व्हायला हवे! 

-संदीप वाकचौरे शिक्षण नेमके कशासाठी दिले जाते, असा प्रश्न विचारला गेला तर बरीच उत्तरे मिळतील. शिक्षणाचा मूलभूत अर्थच गेल्या काही वर्षांत बदलत चालला आहे. कधीकाळी शिक्षणातून माणूस घडवणे, मूल्यांची पेरणी करणे, जागतिक नागरिक घडवणे अपेक्षित आहे, असे म्हटले जात होते....

निरभ्र आकाशातील उल्कानृत्य!

-सुजाता बाबर आताचा मौसम हा खास आकाशप्रेमींचा असतो. याचे मुख्य कारण म्हणजे या दिवसात आकाश निरभ्र असते आणि दुसरे कारण म्हणजे या काळात रात्री आकाशदर्शन केले तर अतिशय सुंदर अशा प्रकाश शलाका किंवा फायर बॉल्स दिसतात. हे एक देखणे...

डेटिंग अ‍ॅप्सवरून सेक्सटॉर्शन!

-प्रा. योगेश हांडगे डेटिंग अ‍ॅप्सच्या वापरामुळे आयुष्याचा जोडीदार शोधणे आता फार सोपे झाले आहे. त्यामुळे अनेक जण या अ‍ॅप्सचा नवीन जोडीदार, पार्टनर शोधण्यासाठी वापर करीत असतात. देशात डेटिंग साईट्स आणि डेटिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली...

करदात्यांनी मतदाते बनायला हवे!

-राम डावरे सध्या तुम्ही सकाळी जॉगिंग ट्रॅकवर जा किंवा कॉलेज कट्यावर जा, फेसबुकवर जा किंवा कुठल्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जा, सगळीकडे एकच चर्चा आहे ती येणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीची. कुठला पक्ष चांगला व कुठला वाईट आणि कुठला नेता चांगला आणि कुठला...
- Advertisement -

लोकसंख्यावाढीचे सोयर ना सुतक!

-जगन घाणेकर मुंबईत नोकरीनिमित्त प्रतिदिन लोकल रेल्वेचा प्रवास करावा लागतो. काही वर्षांपूर्वी एप्रिल मे महिना आला की लोकल गाड्यांची गर्दी बरीचशी कमी झालेली असे. कारण मुंबईतला चाकरमानी आंबे-फणस खाण्यासाठी कोकणात आपल्या गावी गेलेला असे. आज मात्र स्थिती बदलली आहे. सुट्ट्यांचे...

उन्हाची चिंता नको, चिंतन हवे

-अमोल पाटील निसर्गाचा एक नियम आहे, ‘जे आपण पेरतो तेच उगवतं.’ या नियमानुसारच प्रत्येक जण आपापल्या कर्मकर्तव्यान्वये फळ प्राप्त करून घेतो. सुख, आनंद, समाधान आणि दुःख, आजार, वेदना ही सर्व देणगीही याच कर्मकर्तव्याची असे म्हणायला हरकत नाही. हे सर्व इथं...

राशीभविष्य : रविवार २८ एप्रिल ते शनिवार ४ मे २०२४

मेष : या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, बुध युती होत आहे. धंद्यात चांगला निर्णय घेता येईल. फायदा वाढेल. जम बसेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला नव्याने डावपेच तयार करता येईल. मान मिळेल. यशस्वी आठवडा राहील. आर्थिक सहाय्य मिळवता येईल. संसारातील...

Salman Khan house Firing Case : बिष्णोई आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांर्गत कारवाई

मुंबई : सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत चार आरोपी अटकेत असून त्यांच्यावर आता मोक्का कायद्यांतर्गत कारवाई कारण्यात आली आहे. तर याच गुन्ह्यांत गॅगस्टर लॉरेन्स विष्णोई आणि त्याचा...
- Advertisement -