घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धासतीश पवार यांनी स्वतःच्या हाताने साकारलेला बाप्पा

सतीश पवार यांनी स्वतःच्या हाताने साकारलेला बाप्पा

Subscribe

शाडूच्या मातीच्या मूर्तीचे करु पूजन !
पाण्यातील जिवांचे करु रक्षण !!
एकच ध्यास ठेवूया, शाडूची मूर्ती आणूया !
समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करुया !!

वरळी येथे राहणारे सतिश शिवाजी पवार हे स्वतःच शाडूच्या मातीचा वापर करत घरीच बाप्पाची आकर्षक मूर्ती तयार करतात. पवार यांच्या घरी दरवर्षी गौरी-गणपती सण साजरा केला जातो. गणेशोत्सव जवळ येताच. पवार कुटुंबिय रात्र रात्र जागून, कागद आणि पुठ्ठा यांचा वापर करुन छान अशी सजावट करतात. पवार सांगतात की, आमच्या अनेक पिढ्या गणेशोत्सव साजरा करण्याचा वारसा चालवत आहेत.

- Advertisement -

हे वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती

गणेशोत्सव म्हणजे आनंदाच वातावरण असतं. यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करुया आणि आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करुया, असा हेतू यामागे असल्याचे पवार सांगतात. विसर्जनाच्या दिवशी गणेश मुर्ती जांबोरी मैदान येथील कृत्रिम तलावात विसर्जित करत असल्याचेही पवार यांनी सांगितले.

स्पर्धकाचे नाव – सतिश शिवाजी पवार

- Advertisement -

पत्ता – रावते कंम्पाऊन्ड 393 ए /रुम न. 6 ए, गणपतराव कदम मार्ग, वरळी नाका,
मुंबई – 400018


लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन – 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -