घरताज्या घडामोडीसनी लिओनी न्यूड, विद्या बालन बाथसूटमधे आणि इतर टॉपलेस

सनी लिओनी न्यूड, विद्या बालन बाथसूटमधे आणि इतर टॉपलेस

Subscribe

फोटोशूटसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची पसंती असलेला फोटोग्राफर म्हणजे डब्बू रत्नानी. डब्बू रत्नानी दरवर्षी त्याचं सेलिब्रिटी कॅलेंडर प्रकाशित करत असून नुकतंच त्याचं 2020 मधील नवीन कॅलेंडरही प्रकाशित झालं आहे

गेल्या २५ वर्षांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींचे आवडते फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी नुकतेच २०२० मधील नवीन कॅलेंडर लाँच केले आहे. यावेळी डब्बूच्या कॅलेंडरमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळाले. यापूर्वीही अभिनेत्रींनी डब्बूच्या कॅलेंडरसाठी अनेकदा बोल्ड फोटोज दिले आहेत. यावेळी कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांचे टॉपलेस फोटो चर्चेत होते. याशिवाय सनीनेदेखील न्यूड फोटोशूट केले आहे, तर विद्या बालननेही न्यूड मेकअप करत फोटोशूट केले आहे.

- Advertisement -

सनी लिऑनने न्यूड फोटोशूट करत हातात एक मोठी डायरी पकडून जमिनीवर बसलेली आहे. तसेच भूमी पेडणेकरनेही बाथटब मधला न्यूड फोटो डब्बू रत्नानीच्या २०२० च्या कॅलेंजरसाठी काढला आहे.

- Advertisement -

विद्या बालननेही एका पांढऱ्या रंगाच्या बाथसूटमध्ये कुरळे केस आणि न्यूड मेकअप करत फोटोशूट केले आहे. हा फोटो शेअर करताना माझे २०२० चे डॅबोरोरानी कॅलेंडर शूट असे लिहले आहे.

या दोघींव्यतिरिक्त अनन्या पांडे, शर्लिन चोप्रा, अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, क्रिती सेनॉन, सैफ अली खान आणि टायगर श्रॉफसारखे सेलिब्रिटी एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसले. डब्बूने त्याच्या इंस्टाग्रामवर कॅलेंडर फोटोशूटचे पडद्यामागील व्हिडिओही शेअर केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -