घरमनोरंजनआमच्या मुलांवर टीका करू नका - अजय देवगन

आमच्या मुलांवर टीका करू नका – अजय देवगन

Subscribe

बॉलिवूड कलाकार अजय देवगन याची मुलगी न्यासा देवगनला तिच्या कपड्यांमुळे लोकांनी ट्रोल केले होते. कालोज आणि माझ्यावर टीका करा आमच्या मुलांवर नाही असे वक्तव्य अभिनेता अजय देवगन याने केले आहे.

बॉलिवूडचा सिंगम म्हणजेच अजय देवगन आणि काजोल यांच्या मुलांवर सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येते. इतर बॉलिवूड कलाकारांच्या इतर मुलांप्रमाणे सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर त्यांना लोकांकडून ट्रोल करण्यात येते. “मात्र काजोल आणि माझ्यावर टीका करा आमच्या मुलांवर नाही.” असे वक्तव्य अजय देवगन याने केले आहे. अजय देवगन आणि काजोल यांना एक मुलगा व मुलगी आहे. मुलगी न्यासा ही १५ वर्षाची आहे तर मुलगा ८ वर्ष्यांचा आहे. आपल्या आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अजयने हे वक्तव्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

I’m sorry but ?? • #nysadevgan #kajol

A post shared by nysa devgan ♡ (@nysadevganx) on

- Advertisement -

“कोणावरही कशीपण टीका करणे हे चांगले नाही. जर तुम्ही त्या व्यक्तीला न ओळखताच त्याच्यावर टीका केली तर समोरच्या व्यक्तीला राग येऊ शकतो. माझ्या मुलांना जर कोणी ट्रोल केले तर मला त्यांच्यासाठी वाईट वाटते.” – अजय देवगन

 

View this post on Instagram

 

Thank you babies for 57k ??❤️ • #nysadevgan

A post shared by nysa devgan ♡ (@nysadevganx) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -