फिचर्ससारांश

सारांश

जगण्याचा श्वास, वडील..!

--आकाश महालपुरे सारं घर रडून मोकळं होतं आईच्या कुशीवर..., पण रात्री आभाळ रिकामं होतं ते फक्त वडिलांच्या उशीवर..! ‘वडील’...म्हणजे कुतूहलाचं एक नाव आणि सुखी-समाधानाच्या आयुष्याला मिळालेला एक परीस!...

कुबेरी खजाना मंत्र :‘फिनटेक’ तंत्र!

--प्रा. किरणकुमार जोहरे निसर्गाचा आत्मा म्हणजे नऊ खजिन्यांची कुबेर देवता! ‘फिनटेक’ तंत्र हे मानवी वित्तीय कुबेरी संधींचा खजाना मंत्रच! आंतरराष्ट्रीय पातळीवर एका झटक्यात पैसा...

समाजविघातक थुंंककोब्रा!

--रोशन चिंचवलकर वेळ दुपारची. एक माणूस घर सजावटीचे सामान घेऊन त्याच्या चकाचक पुसलेल्या कारमध्ये त्याचा लहान मुलगा, पत्नी अशा कुटुंबासोबत बसला. तोंडात तो कुठला...

ज्युनियर आर्टिस्टची कथा- टिकू वेड्स शेरू

-- आशिष निनगुरकर बॉलिवूडचे नाव घेताच या इंडस्ट्रीशी निगडित अनेक बड्या कलाकारांचे चमकदार आयुष्य आठवते, मात्र या कलाकारांना स्टार बनवण्यामागे अशा अनेक लोकांचा हात आहे,...
- Advertisement -

मैनावती झाली बॅगवती

--अर्चना दीक्षित ‘ए अगं थांब थांब किती किती या बॅगा गोळा करशील? घरी आधी त्या १५-२० प्रकारच्या पडल्या आहेत, त्यांची विल्हेवाट लाव ना. मग घे...

भावनेला शब्द देणारा गीतकार

--अनिकेत म्हस्के संगीताला भाषा नसते, असं म्हटलं जातं, पण ज्यावेळी त्याच संगीताला साजेशा शब्दांची साथ मिळते, तेव्हा ते संगीत मास्टरपीस बनते आणि वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर...

छोटा पॅकेट बडा धमाका! अंकुर वाढवे

- संतोष खामगांवकर उंचीचा फायदा की तोटा? यातील तोट्यांकडे मी लक्ष दिलंच नाही, त्यामुळे फायदाच खूप झाला! अंकुर विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावातला. आज अभिनयाच्या...

फसलेला प्रयोग – आदिपुरुष

- आशिष निनगुरकर रामायण ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला माहिती आहे. निदान त्यातील काही मूळ गोष्टी तर कित्येकांच्या मनात घर करून आहेत. कोण कुणाचे...
- Advertisement -

अन्न हे पूर्णब्रम्ह, पण फेकले तर घातक!

- सुजाता बाबर भारतामध्ये अन्नाला फार महत्त्व आहे. प्रत्येक प्रदेशामध्ये अन्नाची आणि अन्नपदार्थांची प्रचंड विविधता आहे. अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण मानतो. अन्नाला उच्च स्थान...

विवाहबाह्य संबंधामधील अवास्तव अपेक्षा!

- मीनाक्षी जगदाळे विवाहबाह्य संबंधांना अनेक घटनांमध्ये चुकीचे अनाकलनीय वळण मिळून त्यातून अधिक चुकीची वाटचाल करण्यापर्यंत समाजाची मजल गेलेली दिसते. एक स्त्री आणि एक पुरुष...

आता प्राधान्य हवं संघबांधणीला !

- शरद कद्रेकर लागोपाठ दुसर्‍यांदा भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला, तर...

विवाहसंस्थेवर ‘लिव्ह इन’चा डाग!

- अ‍ॅड. गोरक्ष कापकर पाश्चात्य देशांच्या प्रभावामुळे भारतीय संस्कृतीतील चालीरीती व परंपरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेला असून लग्न हे अनेकांना बेडीप्रमाणे वाटू लागल्याने त्याला...
- Advertisement -

स्वतंत्र प्राणीराष्ट्राचा फियास्को!

- प्रशांत कळवणकर प्रसिद्ध लेखक जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अ‍ॅनिमल फार्म’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. ह्या पुस्तकातील कथा एका वेगळ्या कल्पनेवर आधारित आहेत. पूर्ण...

निसर्गाची कचराकुंडी बनवणारे नियोजित अप्रचलन!

- राम डावरे माझी कार ९ वर्षे जुनी झाली आहे आणि माझे मित्र मला रोज टोमणे मारत आहेत की, आता तू कार बदलायला हवी....

पंढरीशी जारे आल्यानो संसारा…

- डॉ. अशोक लिंबेकर ‘महाक्षेत्र महीवरी। अनुपम्य इची थोरी। धन्य धन्य वारकरी। तुका म्हणे तेथीचे।’ असे म्हणत या महाक्षेत्राचे आणि तेथील भक्तीसागरात चिंब होणार्‍या...
- Advertisement -