आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- डावपेच यशस्वी करता येतील. प्रेमाला चालना देणारी घटना संभवते. व्यवसायात लाभ होईल.

वृषभ :- प्रेमातील वाद कमी करता येईल. प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन वरिष्ठांशी बोलणी करू नका.

मिथुन :- खाण्यापिण्याची चंगळ होईल. नवीन योजना मनात येतील. प्रेमात वाहवत जाल.

कर्क :- विचारांचा गोंधळ होईल. निर्णय घेताना घाई होईल. आप्तेष्ठांना राग येण्याची शक्यता आहे.

सिंह :- मनाची द्विधा अवस्था होईल. राग वाढण्याची शक्यता आहे. मुलांच्या व तुमच्या विचारात तफावत जाणवेल.

कन्या :- घरगुती समस्या कमी करता येईल. खाण्यापिण्यात नवीन वस्तू मिळतील. नवीन मित्र वाढतील.

तूळ :- अपेक्षा वाढतील. घरात महत्त्वाची घटना संभवते. उत्साहवर्धक वातावरण व्यवसायात राहील.

वृश्चिक :- निर्णय योग्य ठरेल. धंद्यात लक्ष दिल्यास लाभ होईल. नवीन परिचय होईल.

धनु :- आत्मविश्वासाने तुमचे मत तुम्हाला मांडता येईल. नवीन व्यक्ती सहवासात येईल. जुने येणे वसूल करा.

मकर :- जिद्द ठेवल्यास प्रश्न चिघळणार नाही. आप्तेष्ठांचे स्वागत करावे लागेल. व्यवसायात नवा निर्णय घ्यावा लागेल.

कुंभ :- प्रवासात घाई गडबड होईल. महत्त्वाची वस्तू दृष्टीआड होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याची चंगळ होईल.

मीन :- अपेक्षा पूर्ण करता येईल. पाहुणे येतील. प्रवासात आनंद मिळेल. खुशखबर मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here