घरताज्या घडामोडीस्वयंपाक घरातील टीप्स

स्वयंपाक घरातील टीप्स

Subscribe

झटपट ‘किचन टीप्स’

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • लोणी नेहमी निर्लेपच्या फ्राई पैनमध्ये कढवा. भांड्याला बेरी अजिबात चिटकत नाही आणि भांडे त्वरित स्वच्छ होते.
  • लाडू वड्या करताना पाकात पाण्याऐवजी दूध वापरले तर खव्यासारखी चव येते.
  • वड्या करताना मिश्रण सैलसर झाल तर परत थोड भिजवून मिल्क पावडर आणि पिठीसाखर घालून वड्या थापाव्या.
  • करंजी, शंकरपाळी, चिरोटे या पदार्थांसाठी शक्यतो तुपाच मोहन वापराव पदार्थ जास्त खुसखुशीत होतात.
  • अनारसा तुपात टाकल्यानंतर विरघळला तर मिश्रणात थोडी तांदळाची पिठी मिसळावी. तर अनारसा तळताना जाळी कमी पडल्यास खसखशित थोडी साखर घालून त्यावर अनारसा थापावा.
  • घरात किंवा स्वयंपाक घरात मोर पिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात.
  • घराच्या कोपऱ्यामध्ये बोरिक पावडर टाकून ठेवल्यास झुरळे पळवता.
  • मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी साध मीठ ग्राईण्ड कराव.
  • कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये त्यानी बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही.
  • कापलेल सफरचंद लाल होण्यापासून वाचण्याकरिता त्याला किंचीत लिंबाचा रस लावा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -