नाशिक

नाशिकरोडच्या भरवस्तीत बिबटयाचा थरार

उपनगर परिसरातील जयभवानी रोड भागात सोमवारी सकाळच्या सुमारास बिबटयाचे दर्शन झाले. परिसरातील बिबटयाचा वावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वनविभागाच्या मदतीने...

गॅस गिझरने तरुणीचा बळी

नाशिक : गॅस गिझरचा वास नाकातोंडात गेल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उपनगरमध्ये शनिवारी (दि.२९) सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद...

थंड हवामानासाठी प्रसिद्ध इगतपुरी कृषी क्षेत्रातही दिशादायी: राज्यपाल

अस्वली स्टेशन : थंड हवेमुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला इगतपुरी तालुका अनोखी पीकपद्धती आणि कृषी क्षेत्रातील प्रयोगशीलतेमुळेही दिशादायी ठरू पाहतो आहे, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंग...

महावितरणविरोधात शेतकऱ्यांचे टॉवरवर चढून आंदोलन

नाशिक : कृषी पंपाचे थकलेली वीजबिले न भरल्याने महावितरण कंपनीने पिंप्री सय्यदसह पाच गावांचा वीज पूरवठा खंडित केल्याने संतप्त शेतकर्‍यांनी वीज कंपनीच्या टॉवरवर चढून...
- Advertisement -

बेकायदेशीर कर्जवाटपाच्या अहवालाला जिल्हा बॅंकेच्या संचालकांकडून आव्हान

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आजी-माजी संचालकांनी ३४७ कोटी रुपयांचे कर्ज नियमबाह्य वाटप केल्याप्रकरणी अहवाल सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपुर्द झाला आहे. याप्रकरणी...

इगतपुरी पॅटर्न देशासाठी पथदर्शी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

इगतपुरीतील व्हर्टिकल फार्मिंगचा प्रयोग अत्यंत लाभदायी असून, हा पथदर्शी प्रयोग उत्तराखंडसह देशभरात राबविला जावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील वाकी...

वाडिवर्‍हे वीज वितरण कार्यालयावर शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन

अस्वली स्टेशन : इगतपुरी तालुक्यातील वाडिवर्‍हे वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर शेतकर्‍यांची वीज तोडल्याने संतप्त शेतकर्‍यांनी वाडिवर्‍हे वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यास...

नाशिकसाठी पर्यटन विकास प्राधिकरण

नाशिक : जिल्ह्यात अनेक प्रकारचे पर्यटन क्षेत्र आहेत. देशातील व राज्यातील लोकांना धार्मिक पर्यटन सोबत इतर पर्यटनाची माहिती होण्यासाठी नाशिकला पर्यटन जिल्हा बनवण्यासाठी सर्वंकष...
- Advertisement -

देवळा तालुक्यातील महालपाटणे ते पाटरस्ता अखेर पूर्ण

देवळा : तालुक्यातील महालपाटणे ते पाटरस्त्याचे बहुप्रतिक्षित काम अखेर पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांचा मनस्ताप कमी झाला आहे. शेकडो शेतकर्‍यांना खराब रस्त्यामुळे प्रचंड त्रास...

नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांची ११ देशांत २२०० मेट्रिक टन निर्यात

राकेश बोरा । लासलगाव : यंदा द्राक्ष हंगामापूर्वी अवकाळी पावसाच्या संकटावर मात करीत जिल्ह्यातील द्राक्षाची निर्यात जोरदार सुरू झाली आहे. आत्तापर्यंत ११ देशात १६९...

शिवसेना : पंचवटीतील १०० महिलांना साडीचोळी

नाशिक : शिवसेनेचे कार्य घराघरांत पोहोचावे आणि संघटन अधिक मजबूत होऊन जास्तीत जास्त लोक या पक्षाशी जोडले जावेत, हा भगवा सप्ताह राबवण्यामागचा खरा उद्देश...

त्र्यंबकरोडवरील खूनखटल्यात पाच जणांना जन्मठेप

नाशिक : धक्का लागल्याच्या कारणावरून लोखंडी हत्याराने वार करून खून करणार्‍या पाच जणांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांनी शनिवारी जन्मठेप...
- Advertisement -

वाईनरीजमुळे दरवर्षी नाशकात येतात तब्बल चार लाख परदेशी पर्यटक

हेमंत भोसले । नाशिक : वाईन कॅपिटल सिटी म्हणून ओळख असलेल्या नाशिकला केवळ वाईनरीजमुळे सरासरी चार लाख विदेशी पर्यटक भेटी देत असल्याची महत्वपूर्ण माहिती...

नाशकात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली, तरी कोरानाबाधितांपेक्षा बरे होणार्‍यांचे प्रमाणही वाढत असल्याने काहीअंशी का होईना दिलासा मिळाला आहे....
00:11:29

आता किराणाच्या यादीत वाईनची बॉटल लिहायची का?

मॉलमध्ये वाईन विक्रीसाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे, याविषयी नाशिककर उच्च न्यायालयात याचिका दाखल करनार आहेत. या निर्णयाविषयी नाशिककरांच्या प्रतिक्रिया
- Advertisement -