घरमहाराष्ट्रपुढचा मुख्यमंत्री सेनेचा; जागावाटपाचा फॉर्म्युला आज जाहीर करणार - संजय राऊत

पुढचा मुख्यमंत्री सेनेचा; जागावाटपाचा फॉर्म्युला आज जाहीर करणार – संजय राऊत

Subscribe

भाजप-शिवसेनेचे युतीचे घोडे अखेर गंगेत न्हाले. आज युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब होत असून संध्याकाळी मातोश्रीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ह पक्ष किती जागा लढवणार याबाबतचा अंतिम निर्णय या बैठकीत होणार आहे. तसेच राज्याचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडून संयुक्त पत्रकार परिषद होईल, असेही खासदार राऊत म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -