मुंबई

मुंबई

समन्वयाअभावी मुख्यमंत्री-राज्यपाल भेट लांबणीवर

मुख्यमंत्री कार्यालय आणि राजभवनातील समन्वयाच्या अभावी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संभाव्य भेट होऊ शकली नाही. गुरुवारी भेट होणार नव्हती....

महापालिकांचा महाविकास कसा साधणार?

चार सदस्यांचा एक प्रभाग ही बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करीत त्या जागेवर एक सदस्यीय प्रभागाच्या रचनेला राज्य निवडणूक आयोगाने गेल्या बुधवारी हिरवा कंदिल दाखवला....

गाैरी-गणपतीसाठी राज्यातून १७७१ एसटी गाड्यांचे बुकिंग

गाैरी-गणपती म्हटल्यावर चाकरमान्यांना गावाचे वेध लागतात. अशावेळी चाकरमान्यांचा अधिकाधिक कल हा एसटीकडे असताे. लालपरी राज्याच्या कानाकाेपऱ्यात धावत असल्याने चाकरमान्यांच्या घरापर्यंत पाेहचत असते, शिवाय एसटीचा प्रवास...

Corona Pandemic: मुंबईत कोरोना रुग्ण आढळलेल्या २४ इमारती ‘सील’

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी काही ठिकाणी नागरिकांकडून हलगर्जीपणा होत असल्याने कोरोना बाधित रुग्ण १० ते २० च्या प्रमाणात आढळून येत...
- Advertisement -

मुंबईतील रुग्णालयात फक्त ५०० खाटांवर रुग्ण, २९,५०० खाटा रिक्त

मुंबई महापालिकेने (Mumbai BMC) केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयात फक्त ५०० रुग्ण खाटांवर उपचार घेत आहेत. तर...

आग्रीपाडा येथील अनाथाश्रमातील १६ मुलांसह २२ जणांना कोरोनाची बाधा

मुंबई सेंट्रल,आग्रीपाडा (agripada) येथील 'सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूल' (St. Joseph Boarding School Orphanage) या मुलींच्या अनाथाश्रम शाळेतील १६ मुलींना व ६ महिला कर्मचाऱ्यांना असे...

Mhada Lottery: स्वप्नातलं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! जानेवारीत निघणार मुंबईतील म्हाडा घरांची लॉटरी

मुंबईसारख्या मोठ्या आणि स्वप्नाच्या शहरात स्वतःच लहानसं का असेना हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे महागाईच्या काळात जगत असताना आता परवडणाऱ्या किंमतीत...

पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह मुंबई पोलीस दलातील तीन जणांवर वसुलीचा आरोप

पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील तीन जणांवर वसुली प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली असून एका प्रॉपर्टी डिलरने वसुलीचा आरोप केला...
- Advertisement -

कांदिवली कोरोनाचा हॉटस्पॉट, एकाच सोसायटीत १७ जण पॉझीटीव्ह, सोसायटी सील

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर कोरोनाचा हॉटस्पॉट झालं आहे.  येधील वीणा गीत संगीत गंगोत्री यमुनोत्री या सोसायटीत...

लक्षात ठेवा, तुम्हालाही मुलंबाळं आहेत!

मी नसताना माझ्या घरासमोर येऊन तुम्ही आंदोलन करता. पण, तुम्हालाही घरदार आहे, मुलंबाळं आहेत इतकी आठवण ठेवा, असा इशारा देत केंद्रीय मंत्री नारायण राणे...

भारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता कमी

भारतीयांना कोरोना विषाणूसह जगणे शक्य होत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले असताना भारतात आताच्या स्थितीत कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी...

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश

राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी दिली. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद...
- Advertisement -

मच्छिमार, मच्छी विक्रेत्यांचा आझाद मैदानात धडक मोर्चा; प्रशासनाचा केला निषेध

राज्य शासन आणि मुंबई महापालिकेकडून होत असलेला अन्याय व प्रलंबित समस्या याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मच्छिमार, तसेच मच्छी विक्रेत्यांनी बुधवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला....

परळ भोईवाडा येथील स्मशानभूमीतील ‘विद्युत दाहिनी’ एप्रिल २०२२ पर्यंत बंद

मुंबईतील परळ येथील भोईवाडा स्मशानभूमीतील दोन्ही 'विद्युत दाहिनी' चे ‘नैसर्गिक वायू दाहिनी’ (PNG) मध्ये रुपांतर करण्यासह संरचनात्मक दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे...

अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कात टाकणार; आशियाई फुटबॉल स्पर्धेसाठी सज्जता

मुंबई महापालिकेच्या अंधेरी येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फेब्रुवारी-मार्च २०२२ या कालावधीत महिलांची आशियाई फुटबॉल चषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने अंधेरी स्पोर्ट्स...
- Advertisement -