मुंबई

मुंबई

वेदांताचे प्रमुख अग्रवाल यांचे विधान राजकीय दबावाखाली वदवून घेतले आहे का?, अतुल लोंढेंचा सवाल

मुंबई -  वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये पळवल्यावरून महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे सरकार घाबरले असून डॅमेज कंट्रोलचा...

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार, शिरसाटांकडून नावं जाहीर

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार असल्याचं म्हणत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट...

…तेव्हा राज ठाकरेंनी भावाला पण सोडलं नव्हतं, मनसेचं सेनेला रोखठोक उत्तर

वेदांता प्रकरणावरून शिवसेनेने मुखपत्र सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे राज ठाकरेंचे मित्र भाजपवालेच आहेत असे म्हणत मनसेप्रमुख राज...

आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी कदमांनी फुंकलं रणशिंग

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी शिंदे गटातील आमदार योगेश कदम यांनी रणशिंग फुंकलं आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या तालुका कार्यकारिणीच्या...
- Advertisement -

ठाकरे गटाला लागलेली गळती थांबेना; 8 राज्यांतील शिवसेनेच्या बड्या नेत्यांचे शिंदेंना समर्थन?

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी शिंदे गटात सहभाग घेतला. त्यानंतर राज्यात भाजपासोबत युती करत...

वेदांता प्रकल्प गुजरातला जाणे हे दुर्दैव; तळेगाव हीच योग्य जागा : शरद पवार

महाराष्ट्रातील नागरिकांच्या रोजगाराच्या दृष्टीने महत्वाचा असलेला वेदांता प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने मागील महाविकास...

महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू, फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पावरून अजित पवारांची टीका

जळगाव - विरोधी पक्षनेते अजित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चाळीसगावात असताना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला...

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री राणे करणार मध्यस्थी?

मुंबई - गुजरातकडे वळलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात आणण्यसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे मध्यस्थी करणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात नारायण राणेंनी आज सकाळी...
- Advertisement -

ढोकळा न फाफडो,वेदांत प्रोजेक्ट आपडो…,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिंदे – फडणवीस सरकार विरोधात आंदोलन

मुंबई  - महाराष्ट्रात नियोजित असणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. यानंतर महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार परराज्यात...

सर्व्हेला होणाऱ्या विरोधामुळे रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची शक्यता?

रत्नागिरी - वेदांत - फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाणार असल्याची चर्चा सुरू असून कोकणातला...

वेदांता-फॉक्सकॉन राज्याबाहेर गेल्यानंतर सरकारचे Tata-Airbus प्रकल्पासाठी प्रयत्न

मुंबई - वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून गेल्यानंतर टाटा- एअरबस प्रकल्प राज्यात आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लष्करी विमान निर्माण करणाऱ्या टाटा-एअरबस प्रकल्पासाठी उत्तर...

काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन तायडेंचा शिवसेनेत प्रवेश

औरंगाबाद - विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंनी काँग्रेसला धक्का दिला असून काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. औरंगाबाद येथील काँग्रेस नेते...
- Advertisement -

मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका, अशोक चव्हाणांचा घणाघात

मुंबई - वेदांत-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या सर्व आरोप प्रत्यारोपांनंतर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी...

नवाब मलिकांचे दाऊद इब्राहिमच्या बहिणीशी व्यवहार, ईडीचा कोर्टात दावा

मुंबई - ईडीने बुधवारी विशेष न्यायालयात मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले आमदार नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरशी व्यवहार...

मुंबईसह कोकणात आणि पुण्याला मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा ऑरेंजअलर्ट

मुंबई - राज्याच्या काही भागात पावसाने हजरी लावली आहे. रात्रीपासून मुंबई, ठाणे परिसरात पावसाची रिपरिप सुरु असून पुणे, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही...
- Advertisement -