घरमनोरंजन...आणि हरिम शाहने मुफ्तीचे थोबाड फोडले, व्हिडिओ व्हायरल

…आणि हरिम शाहने मुफ्तीचे थोबाड फोडले, व्हिडिओ व्हायरल

Subscribe

या व्हिडिओत मुफ्ती अब्दुल हे पलंगावर बसले आहे आणि हरिम त्याच्या जोरदार कानाखाली वाजवताना दिसत आहे.

टिकटॉक स्टार हरिम शाहचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात टिकटॉक स्टार हरिम शाह मुफ्ती अब्दुल कवीचे थोबाड फोडताना दिसत आहे. मुफ्तीने हरिम सोबत अश्लील कृत केल्याने हरिमने त्यांचा चांगलाच समाचार घेतला. हरिमचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिचा संयम सुटला आणि तिने तिच्या मित्राच्या कानाखानी वाजवली असे हरिमने माध्यमांशी बोलताना सांगितले. ‘मुफ्तीने माझ्याशी घानेरडे वक्तव्य केले. त्याच्या या सर्व वागणूकीचे माझ्याकडे पुरावे आहेत. या सर्व घटनेचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत’, असे हरिमने सांगितले आहे. या व्हिडिओत मुफ्ती अब्दुल हे पलंगावर बसले आहे आणि हरिम त्याच्या जोरदार कानाखाली वाजवताना दिसत आहे. हरिमने मुफ्तीच्या जोरदार कानाखाली लगावताना दुसऱ्या महिलेने ते रेकॉर्ड केले.

- Advertisement -

मुफ्तीवर हरिमने केलेले आरोप मात्र मुफ्तीने फेटाळले आहेत. हरिम सोबत आणखी एक महिला होती. त्या महिलेने हे सगळे रेकॉर्ड केल. हरिमने मुफ्तीच्या कानाखाली का वाजवली हे मुफ्ती ला शेवट पर्यंत कळाले नाही असे मुफ्तीने सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी हरिमचे समर्थन केले आहे.

काही दिवसांपूर्वी मुफ्ती आणि हरिम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात ते हरिमसोबत बोलत होते. या व्हिडिओत मुफ्ती हरिम शहाला महाराणी म्हणून बोलत होते. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी मुफ्तीनेही सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला होता त्यात मुफ्ती एका कोरियन महिलेसोबत डान्स करताना दिसत होते.

- Advertisement -

हेही वाचा – …आणि प्रायव्हेट पार्ट दाखवत ‘त्यानं’ केलं घाणेरडं कृत्य – शर्लिनचा साजिद खानवर आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -