फोटोगॅलरी

फोटोगॅलरी

‘रानबाजार’ची सक्सेस पार्टी दणक्यात साजरी

वेबविश्वाला हादरून लावणाऱ्या अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित ‘रानबाजार’ने अल्पावधितच ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवला. कदाचित असं काही घडलं होतं, असा मनात विचार आणणाऱ्या या वेबसीरिजची क्षणोक्षणी...

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री आहेत खऱ्या सौंदर्यवती, सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा केला नाही वापर

सुंदर दिसायला सर्वांनाच आवडते, अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी सुद्धा सुंदर दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्यामध्ये प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून अनेक बदल केले आहेत. मात्र काही अभिनेत्री अशा सुद्धा...
- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यातील खास क्षणचित्रे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकापर्ण सोहळा पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने वारकरी उपस्थित होते. वारकऱ्यांनी संत...

बॉलिवूडच्या ‘या’ बोल्ड अभिनेत्रीने लावलंय चाहत्यांना वेड

आज बॉलिवूडच्या बोल्ड अॅण्ड ब्यूटिफुल अभिनेत्री दिशा पटानीचा ३० वा वाढदिवस आहे. दिशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वारंवार सोशल मीडियावर तिचे अनेक...

लग्नानंतर नयनतारा पतीसह देवदर्शनाला

साउथ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन नुकत्याच दोन दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकले आहेत. गुरूवारी ९ जून रोजी चेन्नईमधील एका रिसॉर्टमध्ये हा विवाह पार...

धूमधडाक्यात पार पडला नयनतारा आणि विग्नेश शिवनचा विवाह सोहळा

कॉलीवूडची सुपरहिट जोडी नयनतारा आणि विग्नेश शिवन यांचा नुकताच विवाह सोहळा पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नयनतारा आणि विग्नेश शिवनच्या लग्नाची चर्चा चालू...
- Advertisement -

बॉलिवूडमधील ‘या’ राजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांनी गाजवला काळ

सध्या सगळीकडे 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाची चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमध्ये याआधी सुद्धा अनेक राजांच्या जीवनावर आणि कारकिर्दीवर आधारित चित्रपट बॉलिवूडमध्ये सज्ज झाले होते. राजाची भूमिका...

मुकेश अंबानींच्या सूनेच्या ‘अरंगेत्रम सेरेमनीत’ सेलिब्रिटीजची मांदियाळी

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी रविवारी ५ जून रोजी आपल्या होणारी सून राधिका मर्चेंटसाठी 'अरंगेत्रम सेरेमनी'चे आयोजन केले होते. ही सेरेमनी मुंबईतल्या जिओ...

IIFA 2022 मध्ये पुरस्कार पटकावून ‘या’ कलाकारांनी मारली बाजी

यावर्षीचा IIFA 2022 पुरस्कार सोहळा दुबईतील अबूधाबी येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये सलमान खान,...

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींपुढे फीका आहे मानुषीचा लूक

Miss World 2017 मानुषी छिल्लर आता अभिनेता अक्षय कुमार सोबत 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात मानुषीने महारानी संयोगिता ही...
- Advertisement -

फॅन्सी साडीमध्ये खुलले मौनी रॉयचे मनमोहक सौंदर्य

हिंदी टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अभिनयाची आणि नृत्याची छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर वारंवार आपल्या नवनवीन फोटोंमुळे मौनी चाहत्यांना भुरळ पाडत...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून 'मराठी नाट्य विश्व' ही नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय इमारत उभारली जाणार आहे. त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण...

करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये बॉलिवूड जोडप्यांची हजेरी

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा नुकताच ५० वा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त करणने एका रॉयल पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी तसेच...
- Advertisement -