BREAKING

Prajwal Revanna Sex Scandal : खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर निलंबनाची कारवाई; JDS पक्षाचा निर्णय

कर्नाटक : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर जनता दल सेक्युलरने (जेडीएस) प्रज्वल रेवण्णा यांचे पक्षातून निलंबन केले आहे. माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मंगळवारी...

Lok Sabha 2024 : दक्षिण मुंबई लढायची भाजपाला इच्छा होती, पण…; फडणवीसांनी व्यक्त केली खंत

मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेबाबतचा महायुतीतील तिढा सुटला आहे. महायुतीमध्ये ही जागा आता शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली असून भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबई लोकसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या जागेवरून सुरू असलेल्या रस्सीखेचमध्ये...

Lok Sabha 2024 : देशात जनतेच्या प्रगतीसाठी केवळ मोदी पॅटर्न चालतो, बाकी सर्व भंगारात – मुख्यमंत्री शिंदे

लातूर : काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता पण गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न चालत आहे. बाकी सगळे पॅटर्न भंगारात गेलेत अशी तोफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर डागली. महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी लातूर...

Nalasopara News: जेसीबीद्वारे गॅस पाईपलाईन फुटली,आणि अनर्थ घडला

वसई:  नालासोपारा पूर्वेच्या भागात आचोळे येथे लागलेल्या भीषण आगीत येथील द्वारका हॉटेल भस्मसात झाले. मंगळवारी दुपारी अचानकपणे गॅस गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीची तीव्रता वाढली.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना व महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी दाखल होऊन...
- Advertisement -

IPL 2024 : मुंबई इंडियन्स दोन गटात विभागली; ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सचे 9 सामने झाले असून, त्यातील केवळ 3 सामन्यात विजय मिळवला. 6 सामन्यातील पराभवामुळे मुंबईचा संघ आयपीएल 2024च्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. यंदा मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद रोहित...

Lok Sabha 2024 : गजानन कीर्तिकर कोणाची साथ देतील? सुषमा अंधारेंचा नेमका सवाल

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे या मतदारसंघात रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर...

Hypersomnia : सतत येणारी झोप असू शकते हायपरसोमनियाचे लक्षण

आरोग्य उत्तम राहावे यासाठी व्यक्तीने किमान 7 ते 8 तासांची झोप घ्यायला हवी, असा सल्ला डॉक्टर कायम देतात. पण, अनेकदा असे होते की, रात्रभर झोपूनही दिवसा सुद्धा झोप येते. म्हणजेच तुम्ही कितीही झोपलात तरी तुमची झोप पूर्ण होत नाही....

Marathi drama : पहिल्या एंट्रीला काळीज धडधडत होते – अरुण कदम

मुंबई : मालवणी भाषेतील गाजलेल्या 'वस्त्रहरण' या नाटकाच्या माध्यमातून मच्छिंद्र कांबळी यांचे व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पदार्पण झाले. या नाटकाने अक्षरश: धुमाकूळ घातला. केवळ कोकणातीलच नव्हे तर, सर्वच नाट्यरसिकांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला. या नाटकात मच्छिंद्र कांबळी यांनी 'तात्या...
- Advertisement -