घरIPL 2020DC vs SRH : अखेर हैदराबादने खातं उघडलं; दिल्लीवर १५ धावांनी विजय

DC vs SRH : अखेर हैदराबादने खातं उघडलं; दिल्लीवर १५ धावांनी विजय

Subscribe

दिल्ली कॅपिटल्सला १५ धावांनी पराभूत करत सनरायझर्स हैदराबादने विजयाचं खातं उघडलं. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना जॉनी बेअरस्टो, वॉर्नर आणि केन विल्यमसन यांच्या यांच्या जोरावर दिल्लीला १६१ धावांचं आव्हान दिलं. मात्र,शिखर धवन आणि रिषभ पंत वगळता दिल्लीच्या फलंदाजांनी आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. दिल्लीला २० षटकात ७ गाड्यांच्या मोबदल्यात केवळ १४७ धवांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -