शितळादेवी मंदिराला दिडशे वर्षांचा इतिहास

माहिम येथील शितळादेवी मंदिर हे मुंबईतील देवीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. शितळादेवी मंदिराला दिडशे वर्षांचा इतिहास आहे.