घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाराहुल जोशी यांनी शैक्षणिक वस्तूंपासून साकारला देखावा

राहुल जोशी यांनी शैक्षणिक वस्तूंपासून साकारला देखावा

Subscribe

माटुंगा येथे राहणारे राहुल जोशी हे गेल्या ३ वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहेत. यंदा राहुल यांनी सजावटीमध्ये वर्तमानपत्र आणि इको फ्रेंडली रंगाचा वापर केला आहे. तसंच शैक्षणिक सामग्रीचा वापर करून त्यांनी देखावा केला आहे. बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर देखाव्यासाठी वापरण्यात आलेल्या शैक्षणिक वस्तू राहुल हे कोणत्याही संस्थेला डोनेट करणार आहेत.

- Advertisement -

MyMahanagar.com वर बाप्पांसोबतचा आपला सेल्फी फोटो अपलोड करा


स्पर्धकाचे नाव – राहुल जोशी
पत्ता – ५० ब्राह्मणवाडी के ए सुब्रमणिम रोड, किंग्स सर्कल, माटुंगा मुंबई ४०००१९


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -