घरमनोरंजन'ही' मराठी अभिनेत्री न्यूड एमएमएसमुळे आली चर्चेत

‘ही’ मराठी अभिनेत्री न्यूड एमएमएसमुळे आली चर्चेत

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीतील ही अभिनेत्री सगळ्यात बोल्ड अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ही अभिनेत्री नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

मराठी चित्रपटसृष्टीत हळूहळू बोल्ड चित्रपटाचे पदार्पण होऊ लागले आहे. तसंच अनेक मराठी अभिनेत्री बोल्ड अंदाजात दिसून येत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? की, मराठीतील सगळ्यात बोल्ड अभिनेत्री कोण आहे ते? ‘आजोबा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘टीटी एमएम’ आणि ‘सिंबा’ अशा अनेक चित्रपटामधून पाहिलेल्या अभिनेत्री नेहा महाजन हिला मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात बोल्ड अभिनेत्री म्हणून समजले जाते.

- Advertisement -

हेही वाचाकिंग खानचा दूरदर्शनवर निवेदन करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री नेहा महाजन ही सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. हॉट, बोल्ड आणि सेक्सी अशी ही अभिनेत्री तितकीच हुशार देखील आहे. नेहा ही अतिशय उत्तम प्रकारे सितार वाजवते. तसंच नेहा नेहमी तिचे योगा करतानाचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. ती फिटनेस फ्रिक आहे. ‘द पेटेंड हाऊस’ या मल्याळम चित्रपटामधून ती एका वेगळ्याच अंदाजात दिसली आहे.

- Advertisement -

हेही वाचाVideo: पाहा विरुष्काचा लिपलॉक

काही दिवसांपूर्वी नेहा खूपच चर्चेत आली होती. त्या मागचं खरं कारण म्हणजे तिचा न्यूड एमएमएस. या व्हायरल व्हिडिओमध्ये हॉलिवूड स्टाईलनं नेहानं स्वतःला एक्सपोझ केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे या नेहाच्या व्हिडिओची चर्चा अधिकच रंगली होती.

हेही वाचा Video: रेखा यांचा रॅपर अंदाज

सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. तिने शेअर केलेल्या हॉट आणि बॉल्ड फोटोवर तिचे चाहते नेहमी कमेंट्स आणि लाईक करत असतात. नेहा सध्या हिंदी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र असते.

View this post on Instagram

?

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -