घरदेश-विदेश...म्हणून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले; 'अमेरिका Loves इंडिया'!

…म्हणून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले; ‘अमेरिका Loves इंडिया’!

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या प्रती सद्भाभावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला रिट्विट करत आभार माझ्या मित्रा. अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे, असे नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आंचे अभिनंदन केले होते. अमेरिकेच्या २४४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मोदींनी ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या होत्या. याचे उत्तर देताना ट्रम्प यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

ऐकावं ते नवलच! हा अब्जाधीश वयाच्या ८९ वर्षी झाला ‘बाबा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -