घरट्रेंडिंगVideo: सॅनिटायझर चोरण्यासाठी लुंगीतून आणली रिकामी बाटली, सीसीटीव्ही कॅमेरा बघताच...

Video: सॅनिटायझर चोरण्यासाठी लुंगीतून आणली रिकामी बाटली, सीसीटीव्ही कॅमेरा बघताच…

Subscribe

कोरोना विषाणू साथीचा सामना करण्यासाठी लोक सॅनिटायझरचा वापर करत आहेत. सॅनिटायझर संदर्भात अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, आता सॅनिटायझर चोरी करण्याचं वृत्त आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक माणूस सॅनिटायझर चोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सॅनिटायझर चोरल्यानंतर त्याची नजर तिथे बसविलेल्या सीसीटीव्हीवर पडताच त्याने ताबडतोब सॅनिटायझर ठेवलं.

 

സംഘാവ് 😆😆😆

Posted by Kondotty Abu – കൊണ്ടോട്ടി അബു on Thursday, 6 August 2020

- Advertisement -

व्हायरल झालेला हा व्हिडीओ ‘कॉन्डोटी अबू’ या फेसबुक पेजने शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती फोनवर बोलत सॅनिटायझरची बाटली उघडतो आणि लुंगीच्या आत लपवलेली रिकामी बाटलीत भरण्यास सुरु करतो. हे करत असताना त्याला माहित नसतं की त्याचावर नजर ठेवली जात आहे. थोड्यावेळआने त्याची नजर सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर जाते. तेव्हा तो मास्क घालतो आणि सॅनिटायझर पुन्हा त्या सॅनिटायझरच्या बाटलीमध्ये ठेवतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -