घरताज्या घडामोडीउपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न

Subscribe

मराठा आरक्षणप्रश्नी कार्यकर्ते आक्रमक, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा जात असताना शहरातील अशोकस्तंभ चौकात कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताफा येण्याआधीच या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांमध्ये सभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते होते. त्यांच्याकडून घोषणाबाजी सुरु होती.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -